मेहकर पोलिसांची मोठी कामगिरी: मोक्का मधील अट्टल गुन्हेगारासह दोघे जेरबंद, धारदार शस्त्रास्त्रांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा (मेहकर): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस स्टेशनच्या पथकाने ६ जुलै २०२६ रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई असलेला एक कुख्यात अट्टल गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.सदर धडक कामगिरी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस […]

Read More

अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; २७ इंची तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद

अमरावतीत राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद अमरावती: राजापेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने (गुन्हे शोध पथक) छत्री तलाव रोड परिसरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका ४३ वर्षीय इसमाला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त  श्याम घुगे, […]

Read More

मोठी कारवाई: गडचिरोलीत माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त, ५-६ टन वजनाची लेथ मशीन नष्ट

गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफची मोठी कारवाई: माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त, ५ ते ६ टन वजनाची लेथ मशीन व इतर साहित्य नष्ट गडचिरोली: गडचिरोली जिल्हा पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात एक मोठी आणि अत्यंत प्रभावी कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेले प्रचंड प्रमाणात […]

Read More

अमरावतीत मोठा अनर्थ टळला घातक शस्त्रासह सराईत गुन्हेगाराला अटक, संभाव्य गुन्हा टळला

अमरावती: अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-०२ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रासह रंगेहात ताब्यात घेतले आहे. आरोपी एका गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने दबा धरून बसला होता, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याचा कट उधळून लावला आणि शहरात होणारा एक मोठा अनर्थ टाळला. गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा १३ जून २०२६ रोजी गुन्हे शाखा अमरावती शहर […]

Read More

अमरावती : राजापेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन संशयित ताब्यात, धारदार शस्त्रे जप्त

अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राजापेठ पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. ही कारवाई राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून आरोपींकडून तलवार, कुऱ्हाड व इतर धारदार शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. राजापेठ पोलीस स्टेशनसमोर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रांचे […]

Read More

दोन तडीपार गुंडाना युनीट २ ने धारदार शस्त्रासह घेतले ताब्यात…

शहरात घातक शस्त्र घेऊन दहशत पसरविणार्या दोन  तडीपार गुंडास गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात….  अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त अमरावती शहर अरविंद चावरिया यांनी आदेशित केल्याप्रमाणे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करुन अवैध धंदे,गुन्हेगार चेक करने कामी गुन्हे शाखा युनिट २ अमरावती शहर यांना. पेट्रोलिंग दरम्यान दिनांक 21/06/2025 रोजी गुप्त माहीती मिळाली […]

Read More

कुन्हा पोलिसांनी अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल व तलवारी सह ७ संशईत ईसमांना घेतले ताब्यात…

अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल जिवंत काडतूस व धारदार तलवार बाळगनारे इसम केले गजाआड,कुन्हा पोलिसांची कारवाई…. कुन्हा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच अवैद्य धंद्यांचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी पोलिस अधिक्षक  विशाल आनंद यांचे आदेशाने बेधडक कारवाई सुरू आहे.तसेच  पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना अवैद्यरित्या शस्त्रे बाळगणारे […]

Read More

धारदार शस्त्रे घरी बाळगणार्याच्या रामनगर डी बी पथकाने आवळल्या मुसक्या….

एक धारदार तलवार व एक धारदार चाकु घरी बाळगणारा रामनगर पोलिसांचे ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणार्या होळी सणाचे अनुषंगाने अवैध धंदे कार्यवाहीकरीता पेलिस स्चेशन रामनगर येथील डी बी पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की शांतीनगर उमरी मेघे वर्धा येथे राहनारा केशव उर्फ राज गजाननराव वानखेडे  हा […]

Read More

रेकॅार्डवरील गुन्हेगारास ४ पिस्टल व ३ काडतुसह सांगवी पोलिसांनी घेतले ताब्यात…

सांगवी गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी रेकॅार्डवरील आरोपीचे ताब्यातुन ०४ पिस्टल व ०७ जिवंत काडतुस केल्या जप्त….. सांगवी(पिंपरी-चिंचवड)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०९ जानेवारी २०२५ रोजी सांगवी पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अंमलदार पोलिस हवा. विवेक गायकवाड  यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,जुनी सांगवी, पुणे येथे वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटावरील रस्त्यावर […]

Read More

अमरावती LCB ने दोन देशी कट्ट्यासह दोघास घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेने विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत ०२ देशी कट्टे केले जप्त….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी काळात पार पडणा-या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक-२०२४ दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये तसेच निवडणुक ही निष्पक्ष व भयमुक्त वातावणात पार पडावी याकरीता अमरावती ग्रामिण  कायक्षेत्रात विशेष अभियान राबवून अवैध शस्त्र विक्री/बाळगणे, अवैध […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!