संशयीतांना ताब्यात घेऊन गोंदिया शहर पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…
घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे गोंदिया शहर पोलीसांच्या जाळ्यात,आरोपींकडुन चोरीस गेलेले सोन्या – चांदीचे दागिने असा किंमती 1 लाख 82 हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी देवकीनंदन हनुमानप्रसाद अग्रवाल, रा. आशीर्वाद धर्म काट्याच्या मागे, कुंदन कुटी मंदीर जवळ, मुर्री गोंदिया हे परिवारासह बाहेरगावी शिवणी (मध्य प्रदेश) गेले असता दि(25)मे […]
Read More