दारू विक्रेता गोवर्धन राजपूत येरवडा कारागृहात स्थानबद्ध…

दारू विक्रेता गोवर्धन राजपूत येरवडा कारागृहात स्थानबद्ध… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – स्वतः आणि आपल्या हस्तकांमार्फत दारू विक्री करत चिखली परिसरात दहशत निर्माण करून १६ ते २० वर्ष वयोगटातील मुलांना व्यसनाधीन करणाऱ्या गोवर्धन शाम राजपूत (वय ३२ वर्षे), रा.सोनवणे वस्ती, चिखली याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. त्याच्यावर सात गुन्हे दाखल असताना देखील तो न […]

Read More

गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान,२२ लाखाचे होते बक्षीस…

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात भामरागड तालुक्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार,यांचेवर शासनाचे २२ लक्ष रु चे बक्षीस होते… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (13) मे  रोजी सकाळी टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभुमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही नक्षलवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन […]

Read More

ASP चंद्रकांत रेड्डी यांचा जुगारींना दणका,मध्यरात्री छापा टाकुन ७३ जुगारींना ताब्यात घेऊन २ कोटीचे वर मुद्देमाल केला जप्त…

सहा.पोलिस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी यांचा जुगारींना दनका,पोलिस ठाणे औराद शहाजनी हद्दीत जुगारावर छापा टाकुन 74 जुगारींवर गुन्हा दाखल,2 कोटी 28 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस […]

Read More

पिस्टलसह काडतूस बाळगणाऱ्याला नाशिक गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात……

पिस्टलसह काडतूस बाळगणाऱ्याला युनीट २ केली  अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – अंबड परिसरात देशी बनावटीचे पिस्टल आणि काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ यांनी अटक केली आहे. या कारवाईत त्याच्याकडून २५ हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. नाशिक शहर आयुक्तालयात पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त […]

Read More

भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरट्यांना केली अटक…

भंडारा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरट्यांना केली अटक… भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करून  आरोपी अतुल भास्कर जांभूळकर (वय 24 वर्षे), रा. दोघोरी मोठी, ता. लाखांदूर, जि.भंडारा आणि सुमित अरुण वासनीक (वय 25 वर्षे), रा.दीघोरी मोठी, ता.लाखांदूर, जि.भंडारा यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अशोक मालू मेश्राम, […]

Read More

विदेशी बनावटीच्या पिस्तुलसह स्थानिक गुन्हे शाखेने एकास घेतले ताब्यात…

अवैधरित्या अग्निशस्त्र ( विदेशी बनावटीची पिस्तुल) बाळगणाऱ्यास पिस्तुल, व 5 जिवंत काडतूसा-सह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. गोंदिया(प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती च्या आधारे कारवाई करत श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड गोंदिया येथील राहणारा ईसंम विक्रांत उर्फ मोनु गौतम बोरकर, यास विदेशी बनावटीची पिस्तुल, मॅगझिन, व 5 जिवंत काडतूसा-सह केले जेरबंद याबाबत सवीस्तर व्रुत्त […]

Read More

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनीट २ चा मध्यरात्री छापा…

हायप्रोफाईल ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या अड्डयावर गुन्हे शाखा युनीट १ चा मध्यरात्री छापा,१२ जुगारींसह २१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१३) चे रात्री ०२.०० वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट क्र. २ पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पिटेसुर वस्तीच्या मागे, बेग फार्म हाऊस जवळील […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने शेतमाल चोरीचा गुन्हा केला उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस ठाणे कळंब हद्दीतील शेतमाल चोरीचे गुन्हयात दोन आरोपीस निष्पन्न करुन त्यांचेकडुन ५,२५,३२०/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत….  यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (११) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक  पथक यवतमाळ शहरात उघड न झालेल्या  गुन्हयातील संशयीत आरोपी तसेच पाहिजे असलेले फरार आरोपी व निगराणी बदमाश तपासणी करणे संबधाने पेट्रोलींग […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक वरोरा यांचा IPL जुगारावर छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,वरोरा नयोमी साटम यांचा आयपीएल सामन्यावर जुगार खेळणार्यावर छापा… वरोरा(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(१२) रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी ,वरोरा यांना गोपनीय माहीती मिळाली की साई मंगल कार्यालयाचे बाजुला एक ईसम आयपीएल सामन्यावर बेटींग करतो अशा खात्रीशीर खबरेवरुन सहा.पोलिस अधिक्षक नयोमी साटम,पोलिस स्टेशन वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व […]

Read More

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा…

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची धाड… नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर वेश्या व्यवसायावर धाड टाकून दोन पीडितांची सुटका केली आहे. मिळालेल्या पिडीत महीलांना पैशांचे आमिष दाखवून नमुद व्यवसायाचे प्रलोभन व वेश्याव्यवसाया करीता ग्राहकांना आपले निवासस्थान देणाऱ्या दोन महीला १) प्रीया उर्फ इमली रामभजन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!