किनवट हद्दीतील सराफ लुटी प्रकरणात भाऊच निघाला सुत्रधार….
बोधडी येथील सराफा व्यापाऱ्याचे डोळयात मिरची पावडर टाकुन सोन्या-चांदीचे दागीणे व नगदी रुपये लुटणारी टोळी मुद्देमालसह स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,भाऊच निघाला मुख्य सुत्रधार….. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 28/01/2024 रोजी संध्या 6.30 वाजता फिर्यादी दत्ता त्रंबक शहाने वय 55 रा. बोधडी हे त्याचे सराफा दुकान बंद करुन सोने चांदीचे दागीने व नगदी पैसे […]
Read More