हिंगोली स्थागुशा पथकाने उघड केला JCB चोरीचा गुन्हा…

बसमत  हददीतील जे.सी.बी. चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश जे.सी.बी. चोरी करून विक्री करणारे व विकत घेणारे अशा 03 आरोपींना अटक करुन20 लाख रू. किंमतीची जेसीबी हस्तगत…. बसमत(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन वसमत ग्रामीण हददीतील मौ. इंजनगाव पुर्व शिवारातील आखाडयावर फिर्यादी नामे- अंबादास भोरे रा. आडगाव लासीना यांचे मालकिची […]

Read More

म्हसरूळ पोलिसांचा अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा,६ लक्ष रु चा गुटखा केला जप्त…

म्हसरूळ पोलिसांनी जप्त केला राज्यात प्रतिबंधीत गुटख्याचा मोठा साठा,आरोपी पसार… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त, परि.-१,किरणकुमार चव्हाण,सहा. पोलिस आयुक्त, पंचवटी विभाग,नितिन जाधव यांनी राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधीत तांबाखु बाळगणे, विक्री करणा-या इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने मोहिम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीमे […]

Read More

अचलपुर शहरात गांजाची चोरटी वाहतुक करणारा LCB पथकाचे ताब्यात….

अचलपुर शहरात गांजाची चोरटी वाहतुक करणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन जप्त केला  एकुण १,०२,०००/- रु चा  मुददेमाल जप्त…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हा पोलिस अधिक्षक  विशाल आनंद  यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा यांना मार्गदर्शन करून फरार आरोपी अटक करणे, तसेच अवैधधंदे करणा-यांवर प्रभावी कार्यवाही करुन अवैधधंदयांना […]

Read More

अल्पवयीन दुचाकी चोरटे चिखली पोलिसांचे ताब्यात,७ महागड्या दुचाकी केल्या हस्तगत…

चैनीसाठी मोटारसायकल चोरणारे अल्पवयीन चोरटे चिखली पोलिसांच्या ताब्यात… पिंपरी चिंचवड (महेश बुलाख) – चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील मोरेवस्ती, साने चौक, टॉवरलाईन, कुदळवाडी, चिखली हा मोठया लोकसंख्येचा व दाट लोकवस्तीचा भाग असुन सदर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग भाडयाने राहतात, सदरचे कामगार कामावर येण्या-जाण्यासाठी त्यांचे मोटारसायकलचा वापर करीत असतात ब-याचशा भागामध्ये रात्रीचेवेळी मोटारसायकल पार्क करण्यासाठी पार्किंग […]

Read More

फ्रेजरपुरा हद्दीतील कुख्यात गुंड याचेवर पोलिस आयुक्तांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

कुख्यात गुंड मोहीत उर्फ भय्यु याचेवर पोलिस आयुक्तांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती  शहरातील  कुख्यात गुंड मोहीत उर्फ भैय्यु सुभाष सुर्यवंशी, वय 22 वर्ष, रा. लायब्ररी चौक, फेजरपुरा, अमरावती हा सन 2021 पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचे विरूध्द पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे अश्लील शिवीगाळ […]

Read More

गोंदीया पोलिसांची तिरोडा येथील दोन गुंडावर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

दोन धोकादायक गुंडाविरुद्ध  गोंदिया पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कार्यवाही… गोंदिया(प्रतिनिधी) – पोलिस ठाणे तिरोडा हद्दीतील गुंड ईसंम 1) धीरज प्रकाश बरियेकर, वय 36 वर्ष, रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा, ता.तिरोडा, जिल्हा गोंदिया व 2) अनमोल महादेव घोडीचोर, वय 41 वर्ष, रा. संत सज्जन वॉर्ड तिरोडा, तह तिरोडा जिल्हा. गोंदिया या दोघां गुंडाविरुद्ध एम.पी.डी.ए.  कायद्यान्वये स्थानबध्दतेची […]

Read More

सराईत दुचाकी चोरटे १२ तासाचे आत LCB ने केले जेरबंद,लाखोच्या १४ दुचाकी केल्या जप्त…

सराईत दुचाकी चोरटे 12 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, जेरबंद 7,65,000/- रू किंमतीच्या 14 मोटारसायकली जप्त…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे वैजापुर येथे फिर्यादी विजय बाबुलाल त्रिभुवन व श्री संदीप वैजीनाथ जगधने दोघे रा. वैजापुर यांनी तक्रार दिली कि, दिनांक 12/4/2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास त्रिभुवन यांची रॉयल इन्फील्ड […]

Read More

हिंगोली व्यापाऱ्याला खंडणी प्रकरणात,दुकानातील नौकरच निघाला खरा सुत्रधार….

खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणा-यास १२०० कि.मी. वरून अवघ्या १२ तासात अटक,स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पो.स्टे. वसमत श. ची संयुक्तिक  कार्यवाही…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७/०४/२०२४ रोजी  वसमत येथील फिर्यादी नामे मनोज दतात्रय दलाल, वय ३८ वर्ष, व्यवसाय कापड दुकान, वसमत यांनी पो.स्टे. वसमत शहर येथे  तक्रार दिली की, एका अनोळखी […]

Read More

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले दारु तस्करीचे मोठे रॅकेट…

राज्यात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणारे गजाआड; नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केला लाखोंचा मद्यसाठा जप्त… गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात…. नाशिक (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर (दि.०५एप्रिल) रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या […]

Read More

बसस्थानकावरुन दागिणे चोरनार्या दोन सराईत महीलांना तिरोडा पोलिसांनी घेतले ताब्यात….

बसस्थानकावरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरणाऱ्या दोन महिलांना अटक,तिरोडा पोलिसांनी ताब्यात घेऊन 3,95,500/- रुपये किंमतीचे 7. 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम 15,000/- रुपये असा शंभर टक्के संपुर्ण मुद्देमाल हस्तगत…..  तिरोडा(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन तिरोडा येथे दि.28/03/2024 रोजी फिर्यादी नामे सिमा किशोर ठाकरे वय 40 वर्षे, व्यवसाय गृहीणी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!