नागपुर शहर गुन्हेशाखा युनिट ३ ने अग्णीशस्त्रासह एकास घेतले ताब्यात…
अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट ३ ने घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (०७)रोजी रात्री चे ००.०१ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, एक ईसम अवैध शस्त्र बाळगुन आहे यावरुन सदर […]
Read More