कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस…… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते मे महीण्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून […]

Read More

पैशाची बॅग हिसकावणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पोलिस ठाणे घाटंजी हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्हयात दोन आरोपीस निष्पन्न करुन ३४,०००/-  रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई…. घाटंजी(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २१/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घाटंजी पोलिस ठाणे हद्दीत पाहिजे फरार आरोपी व निगराणी बदमाश तपासणी करणे संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपणीय बातमीदाराकडुन खबर मिळाली की, २० ते […]

Read More

बनावट कागदपत्रांच्या आधारे लोकांचे चारचाकी वाहनांची विक्री करणारे स्वारगेट पोलिसांचे ताब्यात…

बनावट कागदपत्रांचे आधारे चारचाकी गाडयांची विक्री करुन लोकांची फसवणुक करणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस स्टेशन येथे फिर्यादी नामे गणेश बबन जगदाळे वय २८ वर्षे, धंदा ड्रायव्हर ,रा.खासगाव ता. परांडा जि.धाराधिव यांनी तक्रार दिली की दिनांक २५/०२/२०२४ रोजी संध्या.०७/३० वा.चे सुमारास स्वारगेट बस स्थानक जवळ इसम नामे आयुष […]

Read More

चोपडा शहर पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा,५० महिलांची सुधारग्रुहात रवानगी….

चोपडा शहर पोलिसांचा कुंटनखाण्यावर छापा महीलांना देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन त्यांचे कडुन कुंटनखाना चालविणारे 11 आरोपींना अटक करुन 50 पिडीत महीलांची सुटका….. चोपडा(जलगांव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त अस् की, चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक 34 मध्ये अनधिकृत पणे पत्र्याचे शेड लावुन मोठ्या प्रमाणात पिडीत महीलांना अडकवुन त्यांच्याकडुन देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित […]

Read More

चंद्रपुर पोलिसांनी ४८ तासाचे आता घरफोडीचा केला उलगडा,रामनगर,स्थागुशा ची कामगिरी…

घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह रामनगर पोलिसांच्या ताब्यात… चंद्रपूर (प्रतिनिधी) – रामनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी करणाऱ्या चोरट्याला शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्याच्याकडुन घरफोडीतील एकूण सव्वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी खुशाल अडवानी (वय ३८ वर्षे), रा.सिंदी कॉलनी, रामनगर यांनी दिलेल्या […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचा वाळु माफीयांना दणका,३५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

अवैध (वाळुची)रेतीची वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर पकडले,सहा. पोलिस अधिक्षक रश्मीता राव यांची धडक कारवाई…. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी,सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांनी अवैध रेती वाहतूक विरोधात आणखी एक मोठी कार्यवाही करत धडक मोहीम हाती घेतली […]

Read More

पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांचे विशेष पथकाची वाळु माफीयावर धडाकेबाज कार्यवाही…

पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५ यांचे विशेष पथकाची (वाळु)रेती माफीयांवर मोठी कार्यवाही,वाहनांसह ५० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने.दि.(२०)  चे संध्या ०७.०० वा. चे सुमारास  पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ निकेतन कदम यांचे विशेष पथक हे पोलिस ठाणे यशोधरानगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना […]

Read More

Methaqulone या किंमती अंमली पदार्थाची विक्री करणारे तिघे भुसावळ पोलिसांचे ताब्यात..,

बाजारपेठ भुसावल पोलिसांनी पकडला ७३ लक्ष रु किंमतीचा अंमली पदार्थ,तिनं आरोपी ताब्यात…. भुसावल(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेश्वर  रेड्डी व अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करावी त्याबाबत सर्व प्रभारींनी वरीष्ठांकुडन वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने भुसावळ शहरात गुंगीकारक औषधीद्रव्ये […]

Read More

नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघड केला ATM लुटीचा व चोरीचा गुन्हा उघड….

मुसळगाव MIDC परिसरात सिक्युरीटी गार्डला चाकुचा धाक दाखवून चारचाकी कार चोरून ATM फोडणारे गुन्हेगार नाशिक ग्रामीण पोलीसांचे जाळ्यात,स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांची संयुक्त कामगिरी…. नाशिक(ग्रामिण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC सिन्नर पोलिस ठाणे हद्दीत दि. १३/०३ /२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव MIDC परिसरातील रॅक्यु रेमीडीस प्रा. लि. या औषधांची पावडर तयार करणा-या कंपनीचे […]

Read More

चंद्रपुर LCB ने पकडला राजुरा येथे सुगंधीत तंबाखुचा साठा…

स्थानिक गुन्हे शाखेने पकडला राजुरा पोलिस स्टेशन हद्दीत  सुंगधीत तंबाखुचा साठा जप्त… राजुरा(चंद्रपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होशी सण तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक चंद्रपुर मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑलआउट मोहीम दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना महेश कोंडावार, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व पथक यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!