नाकाबंदी दरम्यान केळवद पोलिसांनी पकडला १ लक्ष रु चा गुटखा…

नाकाबंदी दरम्यान  खासगी प्रवासी गाडीने जाणारा गुटखा केळवद पोलिसांनी पकडला,२आरोपींसह १ लक्ष रु चा गुटखा केला जप्त… केळवद(नागपुर)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दिनांक-20/03/2024 रोजी पोलिस स्टेशन केळवद हद्दीत स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौजा – खुर्सापार चेकपोस्ट, (बिहाडा फाटा) खापा नरसाळा शिवार NH-47 वर येथे  पोलिस अधिक्षक साहेब, नागपुर (ग्रामीण) […]

Read More

केसलेवाडा भंडारा येथील घरफोडीचा २४ तासात स्थागुशा पथकाने केला उलगडा,आरोपीस केले जेरबंद…

घरफोडी करणारा चोरट्यास  २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… भंडारा (प्रतिनिधी) – घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी श्रीमती मीना सुदर्शन पवनीकर (वय ४३ वर्षे), रा. न्यू शिवाजी नगर नहर रोड केसलेवाडा, भंडारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी – पंकज श्रावण […]

Read More

परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात ५ लक्ष रु चा प्रतिबंधीत गुटखा जप्त….

स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात लाखो रुपयाचा प्रतिबंधीत गुटखा जप्त…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 18/03/2024 रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची गस्त चालु असतांना खात्रीशिर मिळालेल्या माहिती वरुन सापळा रचुन पाठलाग करुन गुटख्याची वाहतुक करणा-या एका इनोव्हा गाडीस ताब्यात घेवुन झडती घेण्यात आली असता सदर इन्होव्हा गाडी मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला […]

Read More

गांजाची तस्करी करणारा माना पोलिसांचे ताब्यात,१४० किलो गांजा केला जप्त…

माना पोलिसांनी पकडला  141 किलो ग्रॅम गांजा,ट्रकसह एकुन  53,66,600/- रू. किमतीचा मुद्देमाल केला जप्त…. माना(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण तसेच लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सर्व प्रभारिंना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर  कार्यवाही करण्याचे व परीसरात नाकाबंदी तसेच गस्त करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने दिनांक 19/02/2024 रोजी […]

Read More

ट्रेडींगच्या नावाखाली आर्थीक फसवणुक करणारे उत्तरप्रदेशातुन घेतले ताब्यात,नागपुर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी…

सायबर फ्रॉड करणाऱ्या  आरोपींना नागपूर ग्रामीण सायबर  पोलीसांनी केले गजाआड उत्तरप्रदेश येथुन मोठया प्रमाणात सिम कार्ड व मोबाईल केले जप्त… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी सौ. संध्या प्रणय वानखेडे हिने तिचे मोबाईलवर आलेले लिंक ओपन करून दि. ११ / १२ / २०२३ रोजी SEQUOIA या अॅप्लीकेशनद्वारे ट्रेडींग अकाउंट ओपन करून त्यामध्ये नेट बँकिंगद्वारे विवीध तारखेला […]

Read More

MD ड्रगची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद….

एमडी (मेफेड्रोन) ची चिल्लर विक्री करणारा गुन्हेशाखा युनिट – २ च्या जाळ्यात अडकला,MD सह आरोपी ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त गुन्हे,  चंद्रकांत खांडवी, सहा.पोलिस आयुक्त गुन्हे,. अंबादास भुसारे, नाशिक शहर यांनी एमडी ड्रग्ज निर्मिती तसेच एमडी बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. दिनांक १८/०३/२०२४ […]

Read More

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ४ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान….

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्चात झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या आदर्श आचार संहिता दरम्यान विध्वंसक कारवाया करण्याचा त्याचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला, दोन कमांडरसह वरीष्ठ कॅडरसह दोन प्लाटुन सदस्यांना ठार करण्यात यश…. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 36 लाखाचे बक्षिस…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 16/03/2024 […]

Read More

नांदेड LCB ची रेकॅार्डब्रेक कामगिरी ६१ मोटारसायकल केल्या जप्त,५१ चोरीचे गुन्हे केले उघड…

नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी गजाआड करुन, 51 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करुन, 61 मोटारसायकलसह 21.47,000/-मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड उल्लेखनिय कामगिरी…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत  श्रीकृष्ण कोकाटे,पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार  उदय खंडेराय,पोलिस […]

Read More

अवैध शस्त्र बाळगणार्या विरोधात युनीट २ ची विशेष मोहीम…

अवैध घातक शस्त्रे बाळगणा-यावंर गुन्हे शाखा युनीट २ ने विशेष मोहीम राबवुन आरोपीच्या ताब्यातुन ४ शस्त्रे केली जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी  अमरावती शहर यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हेशाखा युनिट २ पथक अमरावती शहर हे पोलिस निरीक्षक, राहुल आठवले, गुन्हेशखा युनिट – २ यांचे आदेशाने दिनांक १५/०३/२०२४ रोजी पोलिस आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग […]

Read More

नाशिक येथुन सुरत येथे गुजरात शासनाच्या बसमधुन होणारी महागड्या मद्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा LCB ने केलाय पर्दाफाश….

गुजरात राज्याचे (GSRTC) बसमधुन अवैधरित्या होणारी मद्याची तस्करी रोखण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश… नाशिक(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी निवडणुक आयोग, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक  विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये संपुर्ण […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!