सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा ने ताब्यात घेऊन उघड केले २ गुन्हे….
स्थानिक गुन्हे शाखेने सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले दोन गुन्हे,अकोला व वाशिम येथील मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७/०६/२०२३ रोजी पो.स्टे. दहिहंडा येथे फिर्यादी नामे अभिजीत रामदास खोले, वय ३० वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. जि. अकोला यांचे तक्रारी वरून पो.स्टे. दहिहंडा येथे अप नं. १८७/२०२३ कलम ३७९ […]
Read More