SDPO अकोला यांचे पथकाचा ॲानलाईन लॅाटरी सेंटरवर छापा….

उपविभागीय पोलिस अधिकारी शहर यांचे पथकाने पो.स्टे. खदान हद्दीत ऑनलाईन लॉटरीवर धडक कारवाई,२ आरोपीसह ६३,४७०/- रू चा  मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अवैध धंदे विरोधात घेतलेल्या बैठकीत सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेऱ्श सर्व अधिकारी व प्रभारी यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने दि.०६/०३/२०२४ रोजी […]

Read More

दारुचे सेवन करुन शुल्लक कारणावरुन मित्राचाच केला खुन….

नांदुरा पोलिस स्टेशन हद्दीतील माळेगाव रोडवरील खून प्रकरणाची यशस्वीपणे उकल करण्यात स्थानिक गु्न्हे शाखेला यश, गुन्ह्यांत वाररलेल्या वाहनासह ३ आरोपी अटकेत…. नांदुरा(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३/२/२०२४ रोजी  फिर्यादी संदीप अर्जुन तायडे वय ३८ वर्षे रा. लोणवडी ता. नांदूरा यांनी पो.स्टे. नांदूरा येथे तक्रार दिली की, त्यांचे माळेगांव रोडवरील शेतातील धुऱ्यावर एक ३० ते […]

Read More

नागपुर येथील महीलेकडुन स्थागुशा पथकाने जप्त केले MD ड्रग…

पेट्रोलिंग दरम्यान महिलेच्या  ताब्यातुन एम.डी. (मॅफेड्रोन) अंमली पदार्थासह एकुण ८४,८००/- रू चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाशिवरात्री व येणारे लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक ०६/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती […]

Read More

पुणे ग्रामीण जिल्हा अंतर्गत कलम १४४ लागु,उल्लंघन केल्यास होणार कठोर कार्यवाही…

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट इ.यांच्याकरिता सीआरपीसी कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी; पालन न करणाऱ्या आस्थपनांवर होणार कठोर कायदेशीर कारवाई… पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार, परमिट रूम तसेच हुक्का पार्लर यांच्या नियमनासाठी मा. अपर जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 खाली […]

Read More

चंद्रपूर एलसीबीची अवैध गुटखा विरोधी कारवाई…

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची अवैध गुटखा विरोधी कारवाई… चंद्रपूर (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला पकडुन अवैध गुटखा तंबाखू जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.  रामनगर पोलिस ठाण्यात अप.कं. 248/2024 कलम 328, 188 ,272,273,34 भादवी सहकलम 30(2),26(2), (अ), 3,4, 59 (1) अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. […]

Read More

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणारे ईंदिरानगर पोलिसांचे ताब्यात…

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणार्या स्पा सेंटरवर पोलिस उपायुक्त व ईंदीरानगर पोलिसांचा छापा ,पिडीतेंची केली सुटका….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिंनाक ०५/०३/२०२४ रोजी माोनिका राउत, पोलिस उपायुक्त परिमंडळ ०२ नाशिक शहर यांना मिळालेल्या बातमी नुसार शेखर देशमुख सहा. पोलिस आयुक्त, अंबड विभाग, नाशिक शहर,अशोक कुमार शरमाळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इंदिरानगर पोलिस ठाणे नाशिक […]

Read More

एस्कॅार्ट सर्विसच्या नावाखाली उच्चशिक्षितांना गळाला लावणारी टोळी बुलढाणा पोलिसांचे ताब्यात….

उच्चशिक्षितांना एस्कॅार्ट सर्विस (कॉल गर्ल) पुरविण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीस बुलढाणा पोलिसांनी राजस्थान येथुन केली अटक…. बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा येथे राहणा-या एका उच्चशिक्षित तक्रारदाराने दिनांक (24) डिसेंबर २०२३ रोजी सायबर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दिली की, त्यांनी ऑनलाईन वेबसाईटवर एस्कॅार्ट सव्हीस नावाने सर्च केले असता त्यांना वेगवेगळया वेबसाईट दिसल्या त्यांनी त्या […]

Read More

बनावट चलनी नोटा बाळगणारा मुकुटबन पोलिसांचे ताब्यात…

बनावट चलनी नोटा बाळगणार्यास मुकुटबन पोलिसांनी घेतले ताब्यात,५७००/-रु च्या बनावट नोटा घेतल्या ताब्यात….. मुकुटबन(यवतमाळ)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मुकुटबन पो.स्टे परीसरामध्ये अवैध गुन्हे व  गुन्हेगारा विरूध्द मोहीम राबवित असतांना घोन्सा येथे प्रमोद कीशन गाडगे रा.वल्हासा हा बनावट चलनी नोटा ख-या म्हणुन बाजारात वापरण्यासाठी घेउन येणार आहे. अशा गोपनीय माहीती वरून घोन्सा येथे  पोलिस पथक व पंचासह जाऊन […]

Read More

अवैध शस्त्र व काडतुससह सिन्नर येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

सिन्नर शहरात बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र(पिस्तल) बाळगणारे इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुसे केली जप्त…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये […]

Read More

जेजुरी पोलिसांचा हातभट्टीची दारु गाळणार्यांना तडाका…

हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांविरद्ध जेजुरी पोलिसांची धडक कारवाई, १२२५ लीटर तयार गावठी दारुसह,१०,००० लीटरचे कच्चे रसायन असे एकुण ५,२४,००० रु चा मुद्देमाल केला जप्त…. जेजुरी(पुणे) ग्रामीन प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०४.०३.२०२४ रोजी रात्री ००:१५ वा चे सुमारस जेजुरी पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, हे पोलिस स्टेशनला हजर असताना यांना गुप्त बातमीदारा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!