नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघड केला ATM लुटीचा व चोरीचा गुन्हा उघड….
मुसळगाव MIDC परिसरात सिक्युरीटी गार्डला चाकुचा धाक दाखवून चारचाकी कार चोरून ATM फोडणारे गुन्हेगार नाशिक ग्रामीण पोलीसांचे जाळ्यात,स्थानिक गुन्हे शाखा व MIDC सिन्नर पोलिसांची संयुक्त कामगिरी…. नाशिक(ग्रामिण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC सिन्नर पोलिस ठाणे हद्दीत दि. १३/०३ /२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव MIDC परिसरातील रॅक्यु रेमीडीस प्रा. लि. या औषधांची पावडर तयार करणा-या कंपनीचे […]
Read More