अवैधरित्या गांजाची विक्रीकरीता वाहतुक करणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीत गांजासह एकास केली अटक… भंडारा (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाख २२ हजारांचा गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. अरूण पाटील (वय ३५) रा. शिवाजी वॉर्ड मोहाडी, आणि एक २५ वर्षाचा अनोळखी इसम असे दोघांना पकडुन त्यांच्यावर […]
Read More