घरफोडी,जबरी चोरी करणारी टोळी राणाप्रताप नगर पोलिसांनी केली जेरबंद…,

राणाप्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरी – घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद… नागपूर (प्रतिनिधी) – मिळालेल्या  गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून जबरी चोरी, घरफोडी वाहनचोरी करणाऱ्या टोळीला शिताफीने अटक करून १५ गुन्हे उघडकीस आणण्यात राणाप्रताप नगर पोलिसांना यश मिळाले आहे. या मध्ये त्यांच्याकडुन १) व्हिओ कंपनीचा मोबाईल किं १०,०००/-रु. २) धातुचा पाईप कि.१००/- रु. ३) एक छोटा लोखंडी […]

Read More

अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा विशेष पथकाच्या ताब्यात…

पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील विशेष पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई…. हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सणाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारींना नाकाबंदी व रात्रगस्त करण्याचे आदेश निर्गमीत केले होते त्यानुसार दि 15.03.2024 रोजी डी बी पथकातील पोलिस कर्मचारी, चेतन पिसे, जगदीश चव्हान, सचिन घेवंदे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे […]

Read More

अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला मद्यसाठा गोंडपिपरी पोलिसांनी केला जप्त….

गोडपिंपरी पोलिसांची अवैध मद्यविरोधी कारवाई… गोंडपिपरी(चंद्रपूर)प्रतिनिधी – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. म्हणून त्या अनुषंगाने गोडपिंपरी पोलिसांचे पथक हे कारवाईसाठी गस्तिस होते. या वेळी पोलिसांना गुप्त माहितीदारा कडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी […]

Read More

जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या,आरोपीस अटक….

जादुटोणा करण्याचे संशयावरुन वृध्द महिलेची निर्घुणपणे हत्या करणा-यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दिनांक 11/03/2024 रोजी 19/00 वा. मौजे शीरभावी, ता. सांगोला गावाचे लगत असलेल्या वन ‍विभागाच्या जागेत एका 55-60 वर्षीय महिलेचा मृतदेह दगडाने व धारदार शस्त्राने वार करुन खुन केलेल्या अवस्थेत मिळुन आला होता. सदर बाबत सांगोला पोलिस […]

Read More

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या टोळीस ताब्यात घेऊन केली जणावरांची सुटका…

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे तेलंगना येथील टोळीस विरुळ पोलिसांचे ताब्यात…. विरुळ(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण व लोकसभा. निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पोलिस स्टेशन विरुळ चे पथक दि. १४/०३/२०२४ रोजी पोलिस पथकासह खाजगी […]

Read More

तुमसर येथील कुख्यात गुंड शिवांक ठाकुर याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

धोकादायक गुंड’ शिवांक प्रविणसिंग ठाकुर याचेवर भंडारा पोलिसांची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,जिल्हा कारागृह वर्धा येथे केले स्थानबध्द….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शिवांक प्रविणसिंग ठाकुर वय 27 वर्षे रा बोस नगर तुमसर, ता.तुमसर, जि. भंडारा(महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन तुमसर परीसरातील बोस नगर तुमसर येथील रहिवासी असुन तो गुंड व धोकादायक खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. शिवांक प्रविणसिंग […]

Read More

धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीस नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिस कोठडी… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुरात काही जणांनी मिळून वर्धा येथील एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्याचे मित्र देखील आहेत. दोन कोटी रोख दिल्यावर एक कंपनी ३.२० कोटी रुपये ऑनलाईन जमा करेल, अशी बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली होती. […]

Read More

वर्धा जिल्हा पोलिस दलात मोठी खांदेपालट,११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी  ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात… वर्धा (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांचे सुचनेने आणि पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशान्वये जिल्हयातील पोलिस अधिकारी यांची इतरत्र जिल्हयात बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त केल्यामुळे रिक्त असलेल्या […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा विक्री करणाऱ्याचा आवळल्या मुसक्या…

अवैधरित्या सुंगंधीत तंबाखु मिश्रीत गुटख्याची विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,त्याच्याकडुन रु. 4,84,080/- किंमतीचा मुददेमाल केला जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना शहरामध्ये काही इसम गुटखा व सुगंधित पान मसाला विक्री करीत असलेबाबत माहिती मिळाल्याने सदर इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत  पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर […]

Read More

नुतन ठाणेदारांचा पदभार स्विकारताच जुगार अड्ड्यावर छापा…

नुतन ठाणेदार यांचा जुगार अड्डयावर छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सण व लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पोलिस स्टेशन प्रमुखांना देण्यात आलेले आहेत त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन पुलगाव येथे दोनच दिवसांआधी रुजु झालेले नुतन ठाणेदार राहुल सोनवणे यांनी पदभार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!