ATM मधे छेडछाड करुन पैसे चोरणारे बंटी बबली अजनी पोलिसांचे ताब्यात…

एटीएम मधील पैसै चोरणाऱ्या बंटी बबलीला अजनी पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – दोन चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएमला एक लोखंडी पट्टी लाऊन त्यास ट्रेस करून एटीएमचे नुकसान करून एटीएम मधील २०००/-रु. चोरी केले होते. या प्रकरणी फिर्यादी नामे स्वप्नील मारोतराव गभाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे अजनी येथे अप.क. […]

Read More

स्थागुशा पथकाने अट्टल घरफोड्या छोटा मोहन यास ताब्यात घेऊन उघड केले ८ घरफोडीचे गुन्हे….

घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला, 08 लाख रुपयाच्या सोन्याचे 124 ग्राम वजनाचे दागिने व रोख रक्कमेच्या मुद्देमालासह अटक. घरफोडीचे 9 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे  की, लातूर जिल्ह्यातील वेग-वेगळ्या पोलिस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी राहते घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल […]

Read More

अट्टल घरफोड्यास युनीट १ ने घेतले ताब्यात

अमरावती गुन्हे शाखा युनीट १ ने  घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत  आरोपीला केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सैयद तौसीफ सैयद आसीफ (वय 23) रा.रहेमत नगर गल्ली नंबर 3 अमरावती या अट्टल गुन्हेगारास शिताफीने अटक करून त्याच्याकडून 27200/- रु. मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी […]

Read More

अवैधरित्या शस्त्राची देवावघेवान करणारे शिरुर येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

शिरुर शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्राची  विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ गावठी पिस्टल,९ जिवंत काडतुसह ४ अटकेत… पुणे(ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १०/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे पथक शिरूर परीसरात शिरूर पोलिस स्टेशनकडील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास करत असताना, पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे गोलेगाव ता. […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखा युनीट २ ने केली अटक,३ मोटारसायकल केल्या जप्त…

दोन दुचाकी चोरट्यांना अमरावती गुन्हे शाखेने युनीट १  केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून मोहमद अल्तमश ऊर्फ मोहमद ई्क्बाल (वय २० वर्षे) रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे नागपुरी गेट अमरावती आणि अब्दुल तहसीन ऊर्फ अशफान अब्दुल फहीम (वय २२ वर्षे), रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे. नागपुरी गेट […]

Read More

अवैधरित्या गांजाची विक्री करणारा सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…

अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्यास सिंदी पोलिसांनी घेतले ताब्यात…. सिंदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारींना अवैध धंदे बाबत कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले होते त्याअनुषंगाने सिंदी रेल्वे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक  वंदना सोनुने या पोलिस पथकासह  दिनांक ११/२/२४ चे संध्याकाळी ०४.३० ते ०६.३० वा चे दरम्यान […]

Read More

प्रवाशांचे किंमती वस्तु चोरणारी बंटी बबली ची जोडी स्थागुशा पथकाचे ताब्यात…

गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या खिशातील पर्समधुन मोबाईल, पैसे चोरणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. पाच मोबाईल हस्तगत…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे […]

Read More

शिकारीसाठी वापरात येणारी भरमार ठासणीची बंदुक स्थागुशा पथकाने घेतली ताब्यात…

अचलपुर तालुक्यातील बोरगाव पेठ येथुन भरमार बंदुक(अग्नीशस्त्र) स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक  विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात अवैधरित्या विनापरवाना शस्त्रे बाळगणा-याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर आदेशाप्रमाणे याआधीच अचलपुर येथुन ०५ धारदार शस्त्रे जप्त करुन  कार्यवाही करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिनांक […]

Read More

दुध आणि ब्रेडची वाहतुक करतांना वणी पोलिसांना वाहनात आढळले भलतेच काही…

दुध, ब्रेडची डिलेवरी करणा-या वाहनातुन अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणारे वणी पोलिसांचे ताब्यात,वाहनांसह १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… वणी(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ११/०२/२०२४ रोजी सकाळचे सुमारास नवनियुक्त ठाणेदार पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरून डि. बी पथकचे सपोनि माधव शिंदे व त्यांचे पथक यांना सकाळीच पाठवुन माहीती […]

Read More

हिंगोली पोलिसांनी १२ तासाचे आत अनोळखी म्रुतदेहाची ओळख पटवून,आरोपीस केली अटक…

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवुन, अवघ्या 12 तासात लावला खुनाचा छड,स्थागुशा व पोलिस स्टेशन हिंगोली शहर यांची संयुक्त कार्यवाही….. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०९/०२/२०२४ रोजी पो.स्टे. हिंगोली शहर हद्दीत भोगाव पाटी परिसरात रोडलगत नाल्यामध्ये उजवा पाय कृत्रिम असलेल्या एका अनोळखी इसमाच्या डोक्यावर दगड घालुन चेहरा विद्रुप करून खुन केला आहे अशी माहिती मिळाल्यावरून […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!