बैलगाडीच्या सहाय्याने तेलंगणा राज्यातुन होणार्या दारु तस्करांच्या आवळल्या मुसक्या,४ लाखाच्या विदेशी दारुसह तस्कर संदीप स्थागुशा पथकाच्या ताब्यात….
बैलगाडीवर अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,देशा विदेशी दारुसह 4,22,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असेकी,गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे पोलिसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी […]
Read More