स्थागुशा पथकाने उघड केला चोरीचा गुन्हा….
अंतोरा येथील बांधकामाचे साहीत्य मिक्सर व सिमेंट चोरणारे अट्टल चोरटे,स्थागुशा पथकाने केले जेरबंद त्यांचे ताब्यातुन एकूण 5,16,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त… आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २२ रोजी फिर्यादी सुरज ढोले वय 31 वर्षे पोलिस स्टेशनला तक्रार दिली की त्यांना मानीकगड अंतोरा येथील विकास कामाचा काँट्रॅक्ट मिळाला असल्याने त्या कामाचे लेबर काँट्रॅक्ट त्यांनी लेबर ठेकेदार […]
Read More