घरात घुसून मैत्रिणीवर कोयत्याने वार…

घरात घुसून मैत्रिणीवर कोयत्याने वार… पिंपरी (प्रतिनिधी)- मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच घरात घूसुन मैत्रिणीवर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे सोमवारी (दि.५) रोजी दुपारी घडली. या प्रकरणी तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्या नुसार दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश शिवाजी लोखंडे (वय ३०वर्षे, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरूणी […]

Read More

छुप्या मार्गाने चालणार्या कुंटनखाण्यावर SDPO च्या पथकाने टाकला छापा,५ महिलांची केली सुटका…

हॉटेल गॅलेक्सी मध्ये छुप्या मार्गाने चालणा-या कुंटनखान्यावर पोलीसांचा छापा, 05 आंतरराज्यीय पिडीताची सुटका ,उपविभागीय पोलिस अधिकारी, छत्रपतीसंभाजीनगर ग्रामीण यांची कारवाई….. छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे शिवजयंती निवडनुक याच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मनीष कलवानिया यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे यांवर कडक कार्यवाही तथा निर्बंध लावण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व प्रभारी यांना […]

Read More

मंगरुळ चव्हाळा येथील खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड….

मंगरुळ चव्हाळा येथील खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३१/०१/२०२४ रोजी नांदगांव खंडेश्वर तालुक्यामधील एकलासपुर शेतशिवारात चंदु गावंडे यांचे शेतातील विहीरीत एका अज्ञात महिलेचे अर्धनग्न अवस्थेत शव मिळून आले होते त्यावरुन पोलिस स्टेशन मंगरूळ चव्हाळा येथे मर्ग क्र. ०२/२४ कलम १७४ जाफौ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात दिनांक […]

Read More

गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्डयावर छापा…

स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा,  9 इसमांसह 1 लाख 39 हजार 700/- रूपयांच्या मुद्देमालांसह 9 आरोपींना घेतले ताब्यात….. गोंदिया(प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक  निखील पिंगळे ,अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते त्याअनुषंगाने वरिष्ठांनी  दिलेल्या निर्देशानुसार […]

Read More

दरोडेखोराचे टोळीस नागपुर गुन्हे शाखेने केले जेरबंद…

दरोडेखोरांच्या टोळीला नागपूर गुन्हे शाखेने केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी)- दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना ३६ तासाच्या आत पकडण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या मध्ये त्यांनी दरोडेखोरांकडून नगदी ५, १०,०००/- रु. रोख, ६ मोबाईल, हिरो माईस्ट्रो वाहन क्र. एमएच ४० बीएम […]

Read More

राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – गृहखात्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भापोसे/रापोसे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव स्वप्निल बोरसे आणि कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांनी काल सोमवार (दि.५) रोजी काढले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे – १) संदीप बाबुराव मिटके – (सहायक पोलिस आयुक्त नाशिक […]

Read More

पिंपळनेर पोलिसांनी पकडला शहरात येणारा गुटखा…

पिंपळनेर पोलिसांची कारवाई; १ लाख ८० हजारांचा तंबाखु-सुगंधीत गुटखा जप्त… धुळे (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणून पिंपळनेर पोलिसांचे […]

Read More

दुचाकींची चोरी करुन तिचे सुटे भाग भंगारात विकणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

दुचांकीची चोरी करुन ती भंगारात विकणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ आरोपी अटकेत… अकोला(प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरात तसेच जिल्हयाभरात मोटार सायकल चोरी चे प्रमाण वाढत असून त्यावर प्रतिबंध लावून गुन्हे उघडकीस आनण्या करीता, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांना आदेशीत केले असता, पोलिस निरीक्षक शंकर शेळके […]

Read More

वाहनचोरी व घरफोडी करणारा ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात…

 घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्यास ईमामवाडा पोलिसांनी घेतले ताब्यात,५ गुन्हे केले उघड…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. २४ नोव्हेबर २०२३ चे ते दि. २६ नोव्हेंबर २०२३  चे दरम्यान, पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीत घर नं. १३, जुने नवभारत प्रेस कॉटन मार्केट जवळ, ईमामवाडा येथे राहणाच्या प्रिया प्रशांत ढेरे वय ३० वर्षे, यांचे वडील शेषराव […]

Read More

सोनसाखळी चोरणारे विधीसंघर्षीत बालके गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात…

विधिसंघर्षीत बालकांकडुन चैन स्नेचिंगचे ०६ गुन्हे केले उघड नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने यांची कामगिरी….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरातील चैनस्नेचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलिस आयुक्त,पोलिस उपायुक्त गुन्हे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने आडगाव पोलिस स्टेशन कडील गुरनं २९२ / २०२३ भादवि कलम ३९२, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!