धुळे पोलिसांनी उधळला दरोडेखोरांचा सशस्र दरोड्याचा डाव….

दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगारांना धुळे एलसीबीने केली अटक… धुळे (प्रतिनिधी) – दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पुर्ण तयारीनिशी जाणाऱ्या गुन्हेगारांना धुळे एलसीबीने शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्यांच्याकडून १ लाख ३४ हजार रु. किमतीचे दरोड्याचे साहित्य हे जप्त केले आहे. सदरची कारवाई ही श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक आणि किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली (एलसीबी) स्थानिक […]

Read More

छत्रपती संभाजी नगर येथील चोरीची बस धुळे स्थागुशाने केली हस्तगत…

छत्रपती संभाजी नगर येथील चोरीची बस धुळे स्थागुशाने केली हस्तगत… धुळे (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी नगर येथुन चोरीला गेलेली बस हस्तगत करण्यात धुळे पोलिसांना यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपास यांच्या आधारावर गुन्ह्याची उकल करत बस हस्तगत करून गुन्हयाच्या पुढील तपासकामी प्रभारी अधिकारी, छत्रपती संभाजी नगर यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. […]

Read More

पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांचा भुमाफियांना दणका..

परत एक भू-माफिया सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची कारवाई….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,पोलिस ठाणे लातूर ग्रामीण तसेच लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या व जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाफिया, सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली असून हद्दपारची कारवाई करण्यात […]

Read More

माहुली येथील बेवारस मुतकाचा खुनी अखेर स्थागुशा पथकाच्या ताब्यात…

माहुली येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १/२/२४ रोजी पो.स्टे. माहुली हद्दीतील ग्राम चिचखेड येथील पोलिस पाटील विजय चांगोले, वय ५५, रा. चिचखेड यांनी दिनांक ०१/०२/२०२४ चे दुपारी ०१.०० वा दरम्यान पोलिस स्टेशन. माहुली येथे कळविले की, माहुली ते मोर्शी रोडवरील ग्राम चिचखेड प्रवासी निवा-यामध्ये एक अनोळखी […]

Read More

गोमांस वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२०१० किलो गोमांस केले जप्त…

बोलेरा पिकअप वाहनातुन गोमांस वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले तिनं आरोपींना घेतले ताब्यात,२०१० किलो गोमांस केले जप्त… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दिनांक  ३ रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद,उमरखेड उपविभागात दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त पेट्रोलींग करीता असतांना पथकास खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की, दिनांक ०४/०२/२०२४ रोजीचे पहाटे ०२/०० ते ०३/०० वा. दरम्याण पुसद […]

Read More

गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक…

गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक, गांजासह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. भंडारा (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी […]

Read More

जुगार अड्डयावर सिंदी रेल्वे पोलिसांचा छापा,८ आरोपींसह १लक्ष५५ हजार रु चा मुद्देमाल जप्त…..

जुगार अड्डयावर सिंदी रेल्वे पोलिसांचा छापा,८ आरोपींसह १लक्ष५५ हजार रु चा मुद्देमाल जप्त….. सिॅदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३/२/२४ च्या संध्याकाळी ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने या दैनंदिन कार्यालईन कामकाज करीत असतांना  संध्याकाळी ६.०० ते ७.३० वा चे दरम्यान गुप्त बातमीद्वारा मार्फत गुप्त बातमी मिळाली की पोलिस स्टेशन हद्दीत सिॅदी […]

Read More

चालते मालवाहु वाहन थाबंवुन मारहान करणारे ६ तासाचे आत घेतले ताब्यात…

चालत्या वाहनास थांबवुन मारहान करुन दरोडा टाकणारे ६ तासाचे आत २ आरोपीस केले जेरबंद,स्थागुशा व पोलिस स्टेशन कु-हा येथील पथकाची संयुक्तिक कार्यवाही…. कु-हा(अमरावती) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३/२/२४ रोजी नवनियुक्त ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुप वाकडे हे पोलिस स्टेशनला हजर असतांना फिर्यादी  प्रमोद पांडुरंगजी भोयर, वय ४२ वर्षे, रा. इंदीरानगर, चांदुर रेल्वे […]

Read More

चाकुचा धाक दाखवुन लुटणारे व गाडी हिसकाऊन नेणारी टोळी स्ऱ्थागुशा पथकाचे ताब्यात…

चाकुचा धाक दाखवुन लुटणारी व कार हिस्कावणारी अहमदनगर जिल्हयातील अट्टल गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्हयात किमती मालाविरुध्द गुन्हयांवर अंकुश ठेवण्याचे व गुन्हेगारावर कारवाई करणे बाबत नवनियुक्त पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना […]

Read More

धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात स्त्री अर्भकाला गटारीत फेकले…

धक्कादायक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या नवजात स्त्री अर्भकाला गटारीत फेकले… धाराशिव (प्रतिक भोसले)- धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकीकडे ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ चा नारा बुलंद केला जात असताना मुलगी झाली तेव्हाच तिला नकोशी केल्याची घटना घडली आहे. जन्म घेऊन फक्त सहा ते सात तास झालेल्या एका नवजात स्त्री अर्भकाला तिच्या अल्पवयीन मातेने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!