आकोट येथील अवैध शस्त्र प्रकरणातील मुख्य सुत्रधारास पुणे येथुन केली अटक…

आकोट शहर पोलिस स्टेशन हद्दीत २देशी कट्ट्यांसह ०९ जिवंत राउंड जप्त केले होते त्यातील मुख्य आरोपी शुभम लोणकर हा फरार होता,त्यास तपास पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात.,, अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०१.२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश डी. जवरे हे डिबी पथकासह पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन […]

Read More

पांढरकवडा हद्दीतील खुनाचा काही तासाचे आत स्थागुशा पथकाने केला उलगड…

 पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीतील गुंतागुंतीच्या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासात स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा,२ आरोपीना केली अटक… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  पांढरकवडा हद्दीत दि.१ चे रात्री १०/०० ते दि.२ चे ८.०० वा चे  दरम्यान पांढरकवडा ते मांगुर्डा रोड वरील गेवराई गावाचे पलीकडील ग्राम वाई रोडवर सचिन तुकाराम कुनघाडकर वय २३ वर्षे, रा. चंद्रशेखर […]

Read More

देवलापार पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची सुटका करुन दिले जिवनदान…

अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारा ट्रक व टाटा सुमो देवलापार पोलिसांनी पकडून त्यातुन होणारी एकुण २५ गोवंशीय जनावरांना कत्तलीपासुन दिले जिवनदान…. देवलापार(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०१/०२/२०२४ रोजी मध्य रात्री पोलिस स्टेशन देवलापार येथील ठाणेदार सपोनि राजेश पाटील हे पोलिस स्टेशन हद्दीत आपले अधिनस्त असलेल्या पथकासह पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, जबलपुर […]

Read More

सिकलकर वस्ती येथे घडलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात….

नाशिकरोड पोलिस स्टेशनचे हद्दीत सिकलकर वस्ती येथे घडलेल्या  व दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या खुनी हल्ल्यातील फरार २ आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी पुजा पवन वैष्णव रा. पंचवटी नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड येथील शिकलकर वस्ती येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन पुजा वैष्णव  यांचे वडील प्रकाश कांबळे व […]

Read More

मंदीरातील दानपेटीतुन रक्कम लंपास करणारे सायबर पोलिसांचे जाळ्यात…

मंदीरातून दानपेटीतील रक्कम लंपास करणाऱ्यास सायबर पोलिसांनी नागपुर येथुन घेतले ताब्यात…. खरांगणा(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 21.12.2023 रोजी फिर्यादी श्री. दत्तराज संतराज डोमेग्रामकर रा. कृष्ण मंदिर, तळेगाव रघुजी यांनी पोलिस स्टेशन खरांगणा येथे येऊन तक्रार दिली की, दि,20/12/23 ते दि.21/12/23 चे रात्रदरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने क्रुष्ण मंदीर, मौजा तळेगाव रघुजी, जि. वर्धा येथील […]

Read More

खुनाचा प्रयत्न करुन ५ वर्षा पासुन फरार असणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर पाच वर्षा नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडले…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार व पाहीजे असलेल्या आरोपींचा गांभिर्याने शोध घेवुन अभिलेखावरील पाहीजे व फरार आरोपीत शोधुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शक सुचना पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  आधारसिंग […]

Read More

राज्यातील ६० राज्यपोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील ६० राज्यपोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – गृहखात्याने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भापोसे / रापोसे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काल शुक्रवार (दि.२) रोजी काढले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे – १) साहिल उमाकांत झरकर – (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय पोलिस अधिकारी […]

Read More

दरोड्याचे तयारीत असलेले सराईत दरोडेखोर जालना स्थागुशा पथकाच्या तावडीत सापडले…

जालना परीसरातील शेत शिवारात दरोड्याचे तयारीत असलेले 7 दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात किंमती मुद्दे माला विरुध्द गुन्ह्यावर अंकुश ठेवण्याचे व गुन्हेगारावर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधिक्षक  आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या. आज दिनांक 02/02/2024 […]

Read More

नायब तहसीलदार यांचे घरी घडलेल्या जबरी चोरीचा ४८ तासाचे आत केला उलगडा..

अमरावती येथील नायब तहसीलदार यांचे घरी देशी कट्टा (गावठी पिस्तुल) व चाकुचा धाक दाखवुन मारहान करून जबरी चोरी करणारे ५ आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ३०/०१/२०२४ रोजी दुपारी नायब तहसीदार यांच्या पत्नी यांनी तक्रार दिली की, सकाळी त्यांचे पती ऑफिसला निघुन गेल्या नंतर ११:०० वा दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या बंदुक बाळगणार्यास घेतले ताब्यात…

घातक अग्निशस्त्र विनापरवाना बाळगणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक,एक देशी बनावटीची पिस्टल जप्त… वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राम मोहगव्हाण, ता.जि.वाशिम येथून एका २९ वर्षीय युवकास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई केली आहे. दि.०२.०२.२०२४ रोजी वाशिम परिसरात व हद्दीमध्ये गस्त […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!