शिखबेडा जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

सांवगी मेघे हद्दीत शिखबेडा येथील जुगारावर  LCB चे पथकाचा छापा,15 आरोपींसह 7,23,230/- रूपयाचा मुद्देमाल हस्तगत…. सावंगी मेघे(वर्धा) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 10/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा ची पथके पोलिस स्टेशन वर्धा शहर, रामनगर, सावंगी परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना गोपणिय माहितीवरून सांवगी मेघे शिखबेडा येथे गुरूव्दाराजवळ राहणारा ईसम राजकुमार बावरी […]

Read More

अग्नीशस्रासह परत एकास केली स्थानिक गुन्हे शाखेने अटक..

स्थागुशा पथकाने अग्निशस्रासह आणखी एका इसमास केली अटक… अलिबाग (प्रतिनिधी) – दि.8 जानेवारी रोजी रोहा येथील धनगर आळीत एका व्यक्तीकडे अग्नीशस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे यांच्या पथकाला या ठिकाणी तपास करण्याचे निर्देश दिले. पोलिस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्यास LCB चे पथकाने घेतले ताब्यात…

पोलिस स्टेशन तळेगाव शा.पं. हददीतील वर्धा नदी पात्रातील टेकोडा घाटातुन अवैध्यरित्या वाळु उत्खनन करून वाळु वाहतुक करणा-याविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कार्यवाही…. तळेगाव(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,आष्टी तालुक्यातील वाळु घाटातुन चोरटया मार्गाने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैध्यरित्या उत्खनन करून वाळुची अवैध्य वाहतुक होत असल्याने व हि वाळु दुप्पट तिप्पट किमतीने विकुन शासनाचा महसुल बुडवुन सर्वसामान्याची लुट करीत […]

Read More

मानवी शरीरास घातक प्रतिबंधित अशा औषधाची विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

मानवी आरोग्यास घातक असलेले एन.डी.पी.एस. घटक प्रतिबंधीत गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या) विक्री करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेले व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत असलेले गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या ) विक्री करणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत.पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुष नोपाणी प्रभारी पोलिस अधीक्षक जालना […]

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने उध्वस्त केले आंतराज्यिय गांजाचे रॅकेट…

गांजा तस्करीचे आंतरराज्यिय रॅकेट स्था. गु.शा. हिंगोली कडुन उध्वस्त, तब्बल १७,८३,९६०/- रूपये किंमतीचा ८९ किलो १९८ ग्रॅम गांजा जप्त…. हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना अवैध धंदयाविरूध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा लागवड व विकी विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे सुचना पोलिस निरीक्षक पाटील, स्था.गु. शा. हिंगोली यांना […]

Read More

पिंपरी चिंचवड मध्ये कोयता गँगची दहशत

पिंपरी चिंचवड मध्ये कोयता गँगची दहशत पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – शहरातील कोयता गँगची दहशत काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या आठ दिवसात कोयत्याने हल्ला करणे, दहशत पसरविणे, कोयता बाळगणे असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. भोसरीतील वर्दळीच्या राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली सोमवारी दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करत तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला […]

Read More

अवैधरित्या धारदार तलवार बाळगनार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

अवैध धारधार तलवार बाळगणा-या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत अपर पोलिस अधीक्षक  आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सुचना दिल्या होत्या.त्यावरुन . रामेश्वर खनाळ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक […]

Read More

रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारसायकल स्वारास लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

चाकुचा धाक दाखवुन युवकास लुटणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण यांनी केले जेरबंद…. नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ११/१२/२०२३ रोजी फिर्यादी  सागर चंद्रभान बाजनघाटे, वय २५ वर्षे, रा. सिरोंजी ता. सावनेर हा मोटारसायकल क्रमांक एम.एच.- ४० / बि. झेड -९२३२ या दुचाकी ने सावनेर वरुन खापा मार्गे बडेगांव रोडनी घरी जात असतांना दुपारी ०३/३० वा. सुमारास उमरी […]

Read More

कुख्यात सराईत गुंड अजय उर्फ लखन यास अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले तुरुंगात स्थानबध्द…

पोलिस स्टेशन ,परतवाडा हद्दीतील कुख्यात गुंड  एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध… परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा हद्दीतील ग्राम अंबाडा येथील कुख्यात गुंड अजय ऊर्फ लखन धनराज वानखडे हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह चोरी व शरिराविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे जसे की, बलादग्रहण करण्याकरीता एखाद्या व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भिती घालणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे […]

Read More

शिकारीसाठी बनवली बंदुक नंतर केली विक्री आणि मग…

शिकारीसाठी हत्यारे बनविणाऱ्या तरुणाला केली रोहा येथुन केली अटक…. अलिबाग (प्रतिनिधी) – आसपासच्या जंगलात जाऊन वन्यजिवांची शिकार करण्याचा छंद त्याला लहान वयात लागला. या प्राण्यांच्या शिकारीसाठी शस्त्रांची गरज होती. म्हणून पठ्ठ्याने चक्क बंदूका बनवण्यास सुरुवात केली. अनेकांना घरीच बंदूका तयार करून त्याने विकल्या, पण पोलिसांना सुगावा लागला. तपासाचे चक्र फिरले आणि बंदूका, शस्त्र बनवणारा आरोपी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!