विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे २ आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
पोलिस स्टेशन विमानतळ हद्दीतील सुर्योदय नगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपीना 5,49,130/- रुपयाचे मुद्येमालासह स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी केली अटक…. नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,घरफोडीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे […]
Read More