विनापरवाना अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे रामटेक पोलीसांचे ताब्यात…
विनापरवाना अवैधरीत्या वाळुची वाहतुक करणाऱ्या आरोपींना चारचाकी वाहनांसह केली अटक.., रामटेक(नागपुर ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि ०६.०१.२३रोजी १०.३० वा दरम्यान मुखबीरदवारे माहीती मिळाली कि एक पांढ-या रंगाचे दोन टिप्पर मध्ये तुमसर रोडने अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे अश्या मिळालेल्या विश्वसनिय माहीतीवरून एच पी पेट्रोल पंप रामटेक जवळ खाजगी वाहनाने उभे असता तुमसर रोडने दोन […]
Read More