चोरीचा बनाव रचला पण त्यात स्वतःच फसले…

किस्त भरण्यास पैसे नसल्याने फायनान्स वाले सारखे त्रास द्यायचे म्हनुन स्वतहाच रचला ट्रॅक्टर चोरीचा बनाव… अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०३/०१/ २०२३ रोजी फिर्यादी नामे विनायक बळीराम खंडारे, वय ६२ वर्ष, रा अजनी ता. नांदगाव खंडेश्वर यांनी पोलिस स्टेशन लोणी येथे तोंडी तक्रार  दिली की, त्यांचा महिद्रा ५७५ कंपनीचा लाल रंगाचा टॅक्टर कमांक एम.एच २७ डी.ई […]

Read More

नुतन पोलिस अधिक्षक यांचा सर्व गुन्हेगारांना मोलाचा सल्ला,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल..

गोवंश तस्करी तसेच महीला सुरक्षा,सार्वजनिक मालमत्ता सुरक्षेला विशेष प्राधान्य,नुतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांचे सर्व ठाणेदारांना निर्देश… अकोला(प्रतिनिधी) – आज दिनांक ०५/०१/२०२४ रोजी,  पोलिस अधीक्षक  बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलिस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १०.३० वा पोलिस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान पुर्ण जिल्हयाचा गुन्हे विषयक […]

Read More

अट्टल घरफोड्या जयड्या उर्फ जयवंत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या ताब्यात…

सराईत घरफोडी चोरटा जेरबंद घरफोडीचे दोन गुन्हे उघड सुमारे १३ लाख रुपये किंमतीचे २२ तोळयाचे सोन्याचे दागीने हस्तगत,गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई… पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडणारे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते.त्याअनुषंगाने गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. […]

Read More

चाकुर सहाय्यक पोलिस अधिक्षकांचा जुगार अड्यावर छापा…

पोलिस स्टेशन निलंगा हद्दीत अवैध जुगारावर छापेमारी, 33 व्यक्ती विरोधात 4 गुन्हे दाखल. 2 लाख 94 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई… निलंगा(लातुर) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून […]

Read More

ॲल्यमिनियम तार चोरी करणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

अॅल्युमिनीअम चोरी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मौदा येथील अप. क्र. १२२७ / २३ कलम ३७९ भा.दं.वि. चे गुन्हयाचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण करीत असता गुप्त माहितगाराकडून खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, कळमना येथे राहणारा नितीश प्रजापती हा मागील काही महिन्यापासुन कळमना वस्तीत राहून आपले […]

Read More

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी सुद्धा देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील […]

Read More

गोडाऊनमधुन सुपारीची चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

गोडाऊन मधुन सुपारीची चोरी करणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३०/१२/२०२३ चे १९/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे – शैलेश परसराम कावळे, वय ३३ वर्ष, रा. मनसर चिचखेडे ले आउट वार्ड क्र. ०१ ता. रामटेक हे आपल्या पान मटेरियलचे गोडावुन उघडण्याकरीता गेले असता, गोडावुनचे समोरील लोखंडी शटर उजव्या […]

Read More

शेतशिवारातुन कापुस चोरणारे सराईत चोरटे LCB पथकाचे ताब्यात…

शेतकऱ्यांचा कापूस चोरणारे चोरटे गजाआड… परभणी (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या आधी झालेल्या गुन्ह्यांची, तसेच चालु असलेले अवैध धंदे, गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या […]

Read More

अट्टल वाहन चोरटा गुन्हे शाखा युनिट १ च्या जाळ्यात,१५ लाखाचा मुद्देमाल जप्त..

वाहन चोरी करणारा अट्टल चोरटा अमरावती गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती(प्रतिनिधी) –  अमरावती मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अट्टल वाहन चोरास पकडण्यात अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट कं.01 अमरावती शहर यांनी आरोपीला ताब्यात घेऊन दोन चारचाकी , टवेरा गाडी, एक होंडा सिटी  व एक टू व्हिलर होंडा शाईन आदी […]

Read More

ॲानलाईन फसवणुकीत अडकलेले पैसे मिळवून देण्यास नागपुर ग्रामीण सायबर पोलिसांना यश….

ऑनलाईन फसवणुकीची रक्कम तक्रारदारास परत करण्यास नागपुर ग्रामीण सायबर पोलिस स्टेशनला मिळाले यश… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन एम. आय. डी. सी. बोरी अंतर्गत तक्रारदार नामे राधेमोहन सिंग रा. एम. आय. डी. सी. बोरी यांना टेलीग्रामवर पार्टटाईम जॉबची जाहीरात दिसल्याने तक्रारदारने सदर लिंकवर संपर्क केला असता यातील आरोपीने स्काय स्कॅनर नावाचे प्लॅटफार्मवर जोडुन तक्रारदारला टास्क […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!