पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वर्षाच्या पहील्याच दिवशी ६० सराईत गुन्हेगारांवर केली मोक्का अंतर्गत कार्यवाही…
पिंपरी चिंचवड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी- चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे अॅक्शन मोडवर आल्याच पाहायला मिळत आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ५१ गुन्हेगारी टोळ्यांमधील ३५७ आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याचे संकेत दिसत आहेत. […]
Read More