गोंदीया पोलिसांचा हातभट्टीची दारु गाळणाऱ्यावर छापा…
पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदयावर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याचे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते… गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, वरिष्ठांचे आदेशाने उपविभागिय पोलिस अधिकारी, उपविभाग तिरोडा, प्रमोद मडामे, पो. स्टे. गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे, […]
Read More