दुचाकी चोरणारी आंतराज्यीय टोळी बुलढाणा पोलिसांचे ताब्यात….
मोटारसायकल चोरणार्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, 42 दुचाकीसह 21 लाखाचा मुद्देमाल केला जप्त….. बुलढाणा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा जिल्हयामध्ये होणाऱ्या मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक सुनिल कडासने,अपर पोलिस अधीक्षक,खामगाव अशोक थोरात, , अपर पोलिस अधिक्षक,बुलढाणा बाबुराव महामुनी, यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक […]
Read More