पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट

अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट… धाराशिव (प्रतिनिधी)- अप्पर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश हे शुक्रवार (दि.८) रोजी धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. या निमित्त कृष्ण प्रकाश यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. कृष्ण प्रकाश यांनी […]

Read More

चिकलठाणा पोलिसांनी अवैध शस्त्र धारकाच्या आवळल्या मुसक्या…

गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस सोबत बाळगणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून केला जेरबंद… छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे निर्देशानुसार दिनांक १०/१२ / २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे मोटरसायकल चोरीचे गुन्हयांचे तपासात करमाड व चिकलठाणा परिसरात असतांना पोउपनि विजय जाधव यांना गोपनीय बातमीदारमार्फेत माहिती मिळाली कि,पोलिस ठाणे चिकलठाणा […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट २ ने पकडला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा..

पोलिस आयुक्तालय अमरावती शहर, गुन्हेशाखा युनिट क्र. २ यांची अवैध घातक शस्त्रे विक्री करणाऱ्या टोळीला अटक, त्यांचेकडुन १०२ खंजर चाकु व २ अग्नीशस्त्र (देशी कट्टे) जप्त… अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी काळात अमरावती शहरामध्ये ख्रिसमस तसेच महाशिवपुराण सारखे धार्मीक कार्यक्रम असुन त्याचप्रमाणे नुतन वर्षा निमित्य शहरामध्ये सर्व धर्मीयांकडुन उत्सव साजरा केला जाणार आहे तसेच लोकसभा, विधानसभा […]

Read More

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर मुंबई – गेल्या वर्षभरापासून देशात ‘हायटेक’ असलेल्या सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून दर दिवशी १८० पेक्षा जास्त सायबर गुन्हे नोंदविले जात आहेत. सध्या सायबर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात ६५ हजार ८९३ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे आर्थिक फसवणूक आणि ऑनलाईन लैंगिक शोषण केल्याचे आहेत. देशात तेलंगणा […]

Read More

खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचा प्रयत्न करणारा पाहीजे असलेला आरोपी पोलिस आयुक्तांचे पथकाचे ताब्यात….

पोलिस आयुक्तांच्या सि.आय.यु. पथकाने पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे झालेल्या हल्यातील फरार आरोपीस शिताफिने केली अटक…. अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 09/12/2023 रोजी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट अमरावती येथे फिर्यादी  शुभम अशोकराव ढोले वय 28 वर्ष रा. हनुमान नगर अमरावती यांनी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे  येवुन तक्रार दिली की, ते व त्यांचा भाऊ […]

Read More

गोतस्करी रोखण्यासाठी अहमदनगर पोलिस अधीक्षकांचे महत्वाचे पाऊल…

अहमदनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नगर जिल्ह्यात गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी जिल्हा पोलिस आणि महसूल प्रशासनाने मोठे पाऊल उचललेले असून नेवासा येथील गोवंश जनावरांची कत्तल करून विक्री करणाऱ्या एका नऊ जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. प्राप्त माहीतीनुसार, नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, खलील उस्मान चौधरी, अबू शहाबुद्दीन चौधरी, मोईन अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा अवैध धंदे विरोधात कार्यवाहीचा धडाका सुरुच,कामशेत येथील जुगारावर केली कार्यवाही…

लोनावळा विभाग, पुणे ग्रामीण चे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासुन अवैध धंद्यांविरोधात बेकायदेशीर कृत्य करणा-या गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत… लोनावळा(पुणे ग्रामीण) –  सवीस्तर व्रुत्त असे की,दि.१०/१२/२०२३ रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना गोपनिय माहीती मिळाली की कामशेत पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे बकुसगाव येथील एका पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये […]

Read More

४८ लाखांच्या दागिने लुटी प्रकरणी दोन आरोपींना अटक

४८ लाखांच्या दागिने लुटी प्रकरणी दोन आरोपींना अटक नागपूर – बुटीबोरी टाकळघाट बाजारातील सराफा व्यवसायीकाच्या कारला धडक देत ४० लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे, तसेच ७ लाख ३० हजार रुपयाचे चांदीचे दागिने लुटीचा नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी अथक परिश्रम करुन दोन आरोपींना अटक केली. कृष्णा उर्फ जॉन तिवडूजी पंचेश्वर […]

Read More

कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह

कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह मुंबई – मुंबईच्या सायन येथील महापालिका रुग्णालयात शौचालयाच्या कचरा कुंडीत नवजात मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सायन पोलीस ठाणे आता पुढील तपास करीत आहेत. मुंबईच्या सायन रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या मुलीला शौचालयाच्या कचऱ्यात […]

Read More

जहाल नक्षलवादी कट्टर जलमिलिशियास अर्जुन गडचिरोली पोलिसांचे ताब्यात…

23 नोव्हेंबर रोजी टिटोळा गावातील पोलिस पाटील यांच्या हत्येप्रकरणी एका कटटर जनमिलिशियास गडचिरोली पोलिसांनी केली अटक….. महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस… गडचिरोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 ते 08 डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!