बॅग लिफ्टिंग प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला मध्यप्रदेश मधून उचलले

बॅग लिफ्टिंग प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला मध्यप्रदेश मधून उचलले अकोला – बॅग लिफ्टींग च्या घटनांतील आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी टोळीतील आरोपीला पकडुन त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दि.२६नोव्हेंबर रोजी फिर्यादी नामे राजु वेलाजी प्रजापती (वय २६ वर्ष), रा. आंगडीया सर्व्हस घर क.१०१ गजानन टॉवर […]

Read More

घरफोडी करणारा चोरटा अवघ्या काही तासातच जेरबंद

घरफोडी करणारा चोरटा अवघ्या काही तासातच जेरबंद गोंदिया – भरदुपारी घरफोडी करून चोरी करणारा चोरटा चोवीस तासांच्या आत मुद्देमालासह पकडण्यात गोंदिया पोलिसांना यश आले आहे. वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा अतिरिक्त कार्यभार, उपविभाग गोंदिया प्रमोद मडामे, यांनी नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने […]

Read More

जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत

जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत जळगाव – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच होत्या म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना तपासा बाबतच्या सूचना पोलिस अधिक्षक डॉ.एम राजकुमार आणि अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या. आम्ही जेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाणे चा कार्यभार हाती […]

Read More

अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या तरुणाला वाशिम स्थागुशा पोलिसांनी केली अटक

अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या तरुणाला वाशिम स्थागुशा पोलिसांनी केली अटक वाशिम – पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे, काळया बाजारात जाणारा गहु, तांदुळ विक्री करणाऱ्या इसमांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी या दृष्टीने पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगुन असणाऱ्यांचा शोध घेऊन वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत […]

Read More

धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला

धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरी, फसवणुकीत गेलेले सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहन असा एकूण जवळपास 24 लाखांचा जप्त केलेला मुद्देमाल मुळ मालकांना – फिर्यादींना परत मिळवून देण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलिस मुख्यालय येथील सभागृहात आज पोलिसांनी जबरी […]

Read More

मित्राला धावत्या रेल्वेसमोर फेकले अन्..

मित्राला धावत्या रेल्वेसमोर फेकले अन्.. नागपूर – हेरगिरी करून प्रतिस्पर्धी टोळी आणि पोलिसांना माहिती पुरवित असल्याच्या संशयातून दोघांनी एका मित्राला खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे त्याला धावत्या रेल्वेसमोर फेकून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी तपासाअंती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेख अशफाक शेख मुस्ताक (२२, नाझीर कॉलनी, कोराडी) असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी बाबा […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे यांचेहस्ते मुळ मालकास परत केले गहाळ झालेले मोबाईल…

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि 01/12/2023 रोजी वाशिम जिल्हयामधीलल गहाळ झालेले एकुन 47 मोबाईल अंदाजे किंमत 4,70,000/- रु चे पोर्टल व्दारे मिळालेल्या माहिती वरुन शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस अधिक्षक अनुज तारे  यांच्या हस्ते सदर मोबाईल परत करण्यात आले .दि 01/01/2023 ते 01/12/2023 पावेतो वाशिम जिल्हा मधील मोबाईल गहाळ चे अर्ज सि ई आय […]

Read More

शालेय पोषण आहारातील खाद्य साहीत्य काळ्याबाजारात विक्री करणारी टोळी वर्धा पोलिसांचे ताब्यात….

सेवाग्राम(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहीतीनुसार दि. 29/11/2023 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम अंतर्गत MIDC सेवाग्राम येथुन विनोद बबनराव भांगे, वय 40 वर्ष रा. वार्ड नं. 02 बोरगाव मेघे ता. जि. वर्धा याचे ताब्यातील टाटा मेगा कंपनीचा मालवाहु वाहन क्र. एमएच-29-एटी- 1102 च्या मागील डाल्यामध्ये प्रत्येकी 50 किलो वजनाचे एफ.सी.आय.चे सिल लागलेले तांदुळांनी भरलेले […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,३ गुन्हे केले उघड…

लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस […]

Read More

गुंजोटी येथील खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप; चौघे पुण्याचे

गुंजोटी येथील खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप; चौघे पुण्याचे धाराशिव – उमरगा तालुक्यातील औराद (गुंजोटी) येथे शेतीच्या वाटणीवरुन पुतण्याने चुलत्याचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.३०) रोजी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २० मे २०२० रोजी झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. औराद येथील दिगंबर गणपती दुधभाते यांचा मुलगा शिवकांत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!