Pay TM कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगुन व्यावसाईकाची आर्थिक फसवणुक करणारा आरोपी सायबर पोलिसांचे तावडीत…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी श्री. विलास नारायण चोपडे, वय ३० वर्षे, रा. देववाडी, ता. कारंजा, जि. वर्धा यांचे मिनी बॅक व ऑनलाईन सेंन्टर नावाचे दुकान आहे. दि. ०९.११.२०२३ रोजी फिर्यादीचे दुकाणात ०२ अनोळखी ईसम आले.त्यातील एकाने राजेश मेश्राम, रा. चंद्रपुर असे नाव सांगुन पे टिएम. मध्ये नोकरी करतात असे सांगितले. तसेच त्यांची कंपनी फिर्यादी सारख्या […]

Read More

जेष्ठ नागरीक यांचे तोंडास मिरची पावडर चोळुन रक्कम लुटणारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पिंपरी-चिंचवड( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की,निगडी पोलिस ठाणे गुरनं ६६६ / २०२३ भादवि कलम ३९४, ३४ या गुन्हयातील फिर्यादी प्रकाश भिकचंद लोढा, वय ६८ वर्षे, रा. एल आय जी कॉलनी, सिंधुनगर, प्राधिकरण,निगडी, पुणे. हे दिनांक १४/११/२०२३ रोजी रात्रौ २२:४५ वाचे सुमारांस जाधववाडी, तळवडे,मोरेवस्ती चिखली येथे मनी ट्रान्सफरची एकुण मिळुन २७,२५,८००/- रू रोख […]

Read More

२४ तासाचे आत अमरावती ग्रामीण पोलिसांनी केला तिवसा येथील खुनाचा उलगडा….

तिवसा(अमरावती ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२७/११/२०२३ रोजी फिर्यादी कु. वैष्णवी संजय मांडळे, वय २५ वर्षे, रा. त्रिमुर्ती नगर, तिवसा यांनी पोलिस स्टेशन  तिवसा येथे तक्रार दिली की, तिचा भाऊ  वैशाख मांडळे हा आईला किडनी चा आजार असल्याने डायलीसीस करिता दुपारी २.०० वा. चे दरम्यान अमरावती येथे घेवुन गेला होता व ती स्वतः बाहेरगांवी गेली होती. घरी तीचे […]

Read More

लातुर स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा,५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत,१५ अटकेत…

लातुर – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येत होती त्याअनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 23/11/2023 […]

Read More

क्रुरपणे गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत..

उमरेड(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २८.११.२०२३ रोजी उमरेड उपविभाग पोलिस स्टेशन कुही परीसरात स्टाफसह पेट्रोलिंग करीत असता मुखबीर द्वारे खबर मिळाली कि महींद्रा पिकअप मध्ये बेकारदेशीरपणे गोवंश यांना त्यांचे चारा-पाण्याची सोय न करता गाडीमध्ये कोंबुन कत्तलेकरीता उमरेड कुही हायवे येथून नागपुर कडे वाहनात घेवुन जात आहे. यावर पंच व स्टॉफ चे […]

Read More

गावठी पिस्टलमधुन हवेत फायर करून वाढदिवस साजरा करणा-या सराईत गुन्हेगाराच्या वणी पोलीसांनी आवळल्या मुसक्या…

वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २७/११/२०२३ रोजी  गणेश किंद्रे उप विभागीय पोलिस अधिकारी,वणी यांनागोपनीय माहीती मिळाली की, राजुर ते भांदेवाडा रोड लगत असलेल्या कश्यप यांचे शेतात उमेश राय याचे वाढदिवसानिमीत्ताने पार्टी आयोजीत केली आहे. अश्या खबरे वरून उप विभागीय पोलिस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अजित जाधव पोलिस स्टेशन वणी यांनी नमुद ठिकाणी दिनांक २८/११/२०२३ […]

Read More

शिक्षकाने बायकोचा गळा चिरला, मुलाचा उशीने जीव घेतला; नंतर..

शिक्षकाने बायकोचा गळा चिरला, मुलाचा उशीने जीव घेतला; नंतर.. सोलापूर : सोलापूरच्या बार्शीतून एक हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने त्याच्या बायको आणि मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिक्षकाने पहिल्यांदा बायकोचा गळा चिरून हत्या केली, त्यानंतर मुलाच्या तोंडावर उशी ठेवून त्याला संपवले, यानंतर स्वत:च […]

Read More

भारताचे महामहीम राष्ट्रपती यांचे लोणावळा दौऱ्याच्या अनुषंगाने वाहतुक व्यवस्थेत केलेले बदल…

लोणावळा – (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२९/११/२०२३ रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रोपती मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्र येथे भेट देवुन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न करणार आहेत. मा.राष्ट्रपती महोदयांच्या या    दौ-याच्या निमित्ताने प्रशासन  सज्ज झाले असुन, पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मा राष्ट्रपती महोदया आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र येथे नियोजित कार्यक्रमासाठी जाणार […]

Read More

धक्कादायक! चविष्ट जेवण बनवले नाही म्हणून मुलानेच केली आईची हत्या

धक्कादायक! चविष्ट जेवण बनवले नाही म्हणून मुलानेच केली आईची हत्या ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एका 55 वर्षीय महिलेला तिच्या मुलासोबत झालेल्या वादात आपला जीव गमवावा लागला आहे. ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील वेळू गावात ही घटना रविवारी (26 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी घडली. आई आणि मुलामध्ये घरगुती वाद वारंवार होत असत. मात्र, ही घटना घडली त्या दिवशी चविष्ट […]

Read More

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात दोघे गजाआड पुणे : अमली पदार्थ तस्कर (ड्रग्ज माफिया) ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयु्कत रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते मध्यस्थ म्हणून काम करत असून, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!