बनावट देशी दारु कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,११ लाखाचा मुद्देमाल जप्त…

बनावट देशी दारू तयार करण्याच्या  कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, ११ लाख ८२ हजार, ५२० रू मुद्देमाल जप्त, २ आरोपींना घेतले ताब्यात…. कोंढाळी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर ग्रामीण घटकातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीतील अवैघ धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्या अनुषंगाने दि १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध […]

Read More

मंत्रोपचार करुन तुमचा आजार बरा करतो अशी बतावनी करुन आर्थीक फसवणुक करणार्या राजस्थान येथील टोळीस वर्धा शहर पोलिसांनी केले जेरबंद…

जादुटोण्यावर उपाय करून लोकांच्या आजारपणाचा उपचार करण्याची बतावनी करुन त्यांची आर्खिक फसवणुक करणाऱ्या टोळीला  वर्धा शहर पोलीसांनी केले जेरबंद…. वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.१८ फेब्रुवारी  रोजी यातील फिर्यादी प्रकाश पुंडलीकराव शिंदे, वय ६५ वर्ष, रा. सुदामपुरी, डॉ सचिन अग्रवाल यांचे हॉस्पीटलचे मागे वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली की ते […]

Read More

SDPO वर्धा यांचे विशेष पथकाची सेलु पोलिस स्टेशन हद्दीत मोहादारु गाजणाऱ्यांवर मोठी कार्यवाही….

उपविभागीय पोलिस अधिकारीयांचे विशेष पथकाचा सेलु पोलिस स्टेशन हद्दीत शिवनगाव येथील गावठी मोहादारु भट्टीवर छापा, 12,75,000/- रू कच्चा मोहा रसायन सडवा केला नाश,दोन आरोपी ताब्यात….. सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन उत्सवाचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुरुप उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे सुचनेवरुन दिनांक 18 फेब्रुवारी रोजी […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही, एकुण 32,56,600/- रु.  चा मुद्देमाल केली जप्त… भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना  सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते त्यानुसार अवैध गोवंश वाहतुक व तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस […]

Read More

संशयावरून दोन अट्टल घरफोड्यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले १० गुन्हे,किंमती मुद्देमालही केला जप्त….

दोन संशईत अट्टल घरफोडी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हयातील व यवतमाळ जिल्हयातील घरफोडी, दुकानफोडी व मंदीर चोरीचे एकुण १० गुन्हे केले उघड, आरोपीतांकडुन सोन्या चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण किं. १५,८८,३९१/- रू. चा मुद्देमाल जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हयामध्ये व वर्धा जिल्हयालगत असलेल्या जिल्हयांमध्ये वाढत असलेल्या घरफोडी, […]

Read More

अवैधरित्या गोवंशाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१४ गोवंशाची केली सुटका…

अवैधरित्या गोवंश वाहतुक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकुण कि. 15,69,200/- रु चा मुद्देमाल केला जप्त,गोवंशाची केली सुटका…. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त इसे की,अवैध गोवंश वाहतुक व तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना मिळाली. पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 […]

Read More

ATM कार्डची अदलाबदल करुन पैसे काढणारी टोळी यवतमाळ गुन्हे शाखेच्या ताब्यात…

ए.टी.एम. कार्ड बदलुन खात्यातुन पैसे काढुन घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपीस अटक करुन ६,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, तुळशीदास भानुदास गावंडे, रा. हरु ता दारव्हा जि यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन दारव्हा येथे येऊन तक्रार दिली की. दि २५ जानेवारी रोजी ते त्याचे […]

Read More

ईलेक्ट्रॅानिक मशीनच्या साहाय्याने जुगार खेळणार्यावर हिंगणघाट डि बी पथकाचा छापा,साहीत्यासह जुगारी ताब्यात….

इलेक्ट्रॅानिक मशीन जुगार अड्ड्यावर हिंगणघाट डि बी पथकाचा छापा,२.७५ लाखाचे वर मुद्देमाल जप्त… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व जिल्ह्यातील प्रभारींना आदेशीत केले की कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवुन घेतले जाणार नाही तसेच अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे  आदेशही निर्गमित केले होते त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी […]

Read More

अटल गुन्हेगारास ताब्यात घेऊन जरीपटका पोलिसांनी उघड केले ६ घरफोडीचे गुन्हे….

जरीपटका पोलिसांनी  घरफोडीचे गुन्हे करणारे अटल गुन्हेगारास ताब्यात घेऊन. ८,७०,१००/-रु  किंमतीचा मुददेमाल केला जप्त, ६ घरफोडीचे गुन्हे केले उघड….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी अमीत सोभराजमल भोजवानी, वय ३४ वर्षे, रा. फ्लॉट नं. १४६, दयानंद पार्क हॉउसिंग बोर्ड सोसायटी, जरीपटका, नागपुर याचे रहाते घरी दि. २६ जानेवारी चे रात्री दरम्यान मुख्य […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने पाच तासाचे आत केला पंचवटी येथील खुनाचा गुन्हा…

पंचवटी येथील खुनाचा गुन्हेशाखेच्या युनिट  १ ने  ५ तासाच्या आत केला उलगडा, आरोपीस केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत दिनांक १२ फेब्रुवारी रोजी शासनातर्फे पोउनि प्रदिप गायकवाड, नेम-पंचवटी पोलिस ठाणे, नाशिक शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाणे येथे । गुरनं ८३/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!