निर्दयतेने कोंबुन गोवंशीय जनावरांची तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

रामनगर(चंद्रवार)- सविस्तर व्रुत्त इसे की चंद्रपुर जिल्हयातील गोवंश तस्कारांवर आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून मौजा चिचपल्ली हद्दितून रात्री दरम्याण गोवंश ची अवैधरीत्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना गोवंश तस्काराविरूध्द कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. स्थानिक […]

Read More

पुणे पोलिसांची MD ड्रग तस्कर ललित पाटील व त्याच्या सहकार्यांवर लावला मोक्का…

पुणे – महाराष्ट्रभर गाजत असलेल्या MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी व  ससून रुग्णालयातून राज्याच्या विविध शहरांमध्ये ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील सह त्याच्या १४ साथीदारांवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. टोळी प्रमुख ललित पाटील अरविंदकुमार लोहरे अमित शहा उर्फ अमित मंडल रौफ शेख भूषण पाटील अभिषेक बलकवडे गोलू सुलतान अन्सारी प्रज्ञा कांबळे जिशान शेख शिवाजी शिंदे […]

Read More

पुण्यातुन फरार झालेला दहशतवादी आलम NIA च्या ताब्यात,

पुणे – बहुचर्चित पुणे इसिस मॉडयुल प्रकरणातील पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) त्याला अटक केली गेली आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील ही आठवी अटक आहे. दहशतवादी शाहनवाज आलम याला झारखंडमधून अटक झाली आहे, तो पुण्यातून पळून गेला होता. स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण देणं, ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणं या प्रकरणांमध्ये तो वॉन्टेड होता. आलम  गेल्या […]

Read More

दुचाकीवर अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा सापडला आमगाव पोलिसांच्या तावडीत….

आमगाव(गोंदिया) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे  की, दिनांक 02/11/2023 रोजी पोलिस स्टेशन आमगांव चे पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांना कालीमाटी बिट अंतर्गत ग्राम नंगपुरा ते बंजारीटोला डांबरी रोडनी एक इसम बजाज कंपनीची पल्सरवर थैल्यात दारु वाहतुक करीत आहे अशी गोपनीय माहीती मिळाल्याने प्राप्त माहीतीच्या आधारे पोलिस स्टेशन आमगांव येथील पोलिस स्टाफनी कालीमाटी बिट मधील मौजा नंगपुरा […]

Read More

डोंगरगाव पारधी बेडा येथे काटोल पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची दारुभट्टीवर वॅाशआऊट मोहीम…,

काटोल(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०१/११/२०२३ चे ०३.०० वा. दरम्यान पोस्टे काटोल हद्दीतील डोंगरगांव पारधी बेडा येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजुबाजुचे परिसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोलिस स्टेशन काटोल हद्दीतील डोंगरगांव पारधी बेडा येथे सुरू असलेल्या मोहाफुल गावठी दारू भट्टीवर रेड केली असता आरोपी १) महेन्द्र […]

Read More

शिक्रापुर पोलिसांनी उघड केले घरफोडीचे ४ गुन्हे,मुद्देमालासह ३ आरोपी अटकेत…

शिक्रापुर(पुणे ग्रामीण) –  सवीस्तर व्रुत्त याप्रमाणे की पोलिस स्टेशन शिक्रापुर येथे गुन्हा भादवि कलम ४५७,३८०,४९९ दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी संतोष मुंजाजी शहाणे, वय ४९ वर्षे, रा. जातेगाव रोड, शिकापुर, ता. शिरूर, जि. पुणे यांचे शिकापुर गावातील श्री विनायक ज्वेलर्स या दुकानामध्ये दि.१८/१०/२०२३ रोजी रात्री ०२.३० ते ०३.३० वाजणेचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करून १,२३,८००/- रू. […]

Read More

वारजे-माळवाडी हद्दीत वसतीग्रुहात होणार्या चोऱ्यांचा सुत्रधार निघाला उच्चशिक्षित चोर,मुदेमालासह ७ गुन्हे केले उघड…

वारजे -माळवाडी(पुणे शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की वारजे-माळवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमध्ये कॉलेज परिसरतील बिल्हींग / हॉस्टेलमध्ये प्रवेश करुन विद्यार्थांनी  बुट अथवा दरवाज्याजवळ ठेवलेली चावी वापरुन त्यांचे रुममध्ये चार्जिगला लावलेले किंवा  रुममध्ये ठेवलेले लॅपटॉप चोरीचे प्रकार घडत असल्याने वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर ४५२ / २०२३ भादवि कलम ३८० […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांनी अवैध धंद्याविरोधात आखलेल्या रणनितीने अवैध धंदे करणारे झाले सैरभैर,दररोज कार्यवाहीचा बडगा सुरुच राहणार…

देवळी(वर्धा) – दि. ३१/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे एन. डी. पि. एस. पथक देवळी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैद्यधंद्यावर कारवाई करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहीतीचे आधारे आरोपी नामे किरण रविंद्र कामडी, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. २ वायगांव (निपाणी) यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता आरोपीचे ताब्यातील कार मध्ये देशी विदेशी दारूचा मोठ्या […]

Read More

अमरावती शहर परीसरात घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीस गुन्हे शाखा युनिट १ ने केले जेरबंद,५घरफोडीचे गुन्हे केले उघड…

अमरावती(शहर)-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/१०/२३ ते २४/१०/२३ चे रात्री  फिर्यादी सौ रुपाली विजय कानतोडे वय ३४ वर्ष रा शुभम अपार्टमेंट,पटवारी कॅालनी,अर्जुन नगर,अमरावती  हि दस-या निमीत्य घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते दिनांक २४/१०/२३  रोजी त्याचे अपार्टमेंट मधील शेजारी यानी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहीती दिल्याने फिर्यादी यानी घरी येवून पाहणी केली असता त्याचे घरी चोरी झाल्याचे […]

Read More

मुर्तिजापुर पोलिस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचा जुगारावर छापा…

मु्र्तिजापुर(अकोला)- दि. ३१ / १० / २०२३ रोजी  पोलिस अधिक्षक  संदीप घुगे यांचे तोंडी आदेश व माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा पथकाने पो.स्टे. मुर्तिजापुर शहर हद्दीत ग्राम सोनाळा रोड वरील शेती मालासाठी असणा-या गोडावुन च्या मागे जुगार रेड केला असता १) किशोर देविदास चतुरकर, वय ४० […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!