अल्पवयीन मुलीला दारु पाजुन दोघांनी केला लैंगिक अत्याचार,आरोपींना शोधण्यासाठी दोन पथके रवाना…
आर्वी(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की आर्वी तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका गावात रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली आहे. याठिकाणी अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून दारू पाजत एकाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे याबाबत आर्वी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्वी पोलिसांचे […]
Read More