ललित पाटील ड्रग प्रकरणात नवीन अपडेट,गिरणा नदीच्या पात्रात फेकलेले ड्रग पोलिसांनी केले जप्त…

मुंबई – महाराष्ट्ररभर गाज असलेले ललित पाटील MD ड्रग प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे ,ड्रग्ज माफिया ललित पाटील सध्या पोलिस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटीलला अटक केली होती. यामध्ये आता ललित पाटील याच्या साथीदारांनी नदीपात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ललित पाटील याचा चालक सचिन वाघ […]

Read More

पुसद येथील नदीपात्रात मिळालेल्या अनोळखी प्रेताची ओळख पटवून मारेकर्यास ४ तासात केली अटक…

पुसद(यवतमाळ)-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १४/१०/२३ रोजी पुसद शहर पोलिस स्टेशन येथे संध्याकाळी ५.०० वाजता शेख सलीम शेख युनुस वय ३६ वर्षे रा मच्छिमार्केट आंबेडकर वार्ड पुसद यांनी येऊन तक्रार दिली की त्याचा लहान भाऊ शेख अज़ीम उर्फ बाबु हा कुनालाही न सांगता घरातून निघुन गेलाय व अजुनपावेतो घरी परत न आल्याने दिनांक १५/१०/२३ […]

Read More

घरफोडी करुन किंमती स्क्रॅब चोरणार्यास उत्तरप्रदेशातुन केली अटक,चिखली पोलिसांची कामगिरी…

चिखली(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे – सवीस्तर व्रुत्त असे की चिखली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अनेक वर्कशॉप, स्क्रॅब दुकान, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक असुन गेले काही दिवसांपासुन वर्कशॉप व स्क्रॅच दुकानांमध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रीचे वेळी पेट्रोलिंग नेमण्यात आली असुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने चिखली […]

Read More

लातुर LCB ने मोटारसायकल चोरीचे ५ गुन्हे केले उघड,२लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…

लातुर – या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक  सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले  मोटारसायकल चोरी विषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या […]

Read More

नांदेड शहरात घरफोडी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना बसने व किंमती मुद्देमालासंबंधीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत  पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलिस निरीक्षक,  व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हयासंबंधाने माहिती घेत असतांना स्थानिक […]

Read More

केस खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे यांचे दुकानातील चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत…

रामदास पेठ(अकोला) – सवीस्तर व्रुत्त असे की  रामदास पेठ, हद्दीतील पी.एच.मार्केटमधील केस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसाईक रामा मुकींदा अभारे यांचे दुकाणातून अज्ञात आरोपीतांनी दुकाण फोडून 100 कि.ग्रॅ. केस अंदाजे रु.2,50,000/- किमतीचे दुकाणाचे शटर वाकवून दुकाणामध्ये प्रवेश करुन चोरुन नेले अशा फिर्यादी रामा मुकींदा अभारे यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. रामदास पेठ, अकोला येथे अप.क्र.342/2023 कलम 461, 380 भा.दं.वि. प्रमाणे दि. 29/08/2023 […]

Read More

हिंगणघाट येथे पेट्रोलपंपावर चाकुचा धाक दाखवुन रोकड लुटणार्या दोघात डी बी पथकाने केले जेरबंद

हिंगणघाट वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनाक 21/10/23 रात्री 10.30 वाजता दरम्यान 4 अनोळखी इसम हे मोटर सायकलवर  हिंगणघाट येथील नागपुर रोड स्थित  फिदा हुसेन पेट्रोल पंप येथे येऊन तेथें कामावर असलेल्या आकाश बबनराव भेंडे राहणार संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट याला चाकूचा धाक दाखवून त्याचा जवळ असलेलं नगदी 5200 रू हिसकावून घेऊन पसार झाले […]

Read More

फोटो व व्हिडीयो व्हायरल करण्याची धमकी देणार्या जिम ट्रेनरला खंडणी विरोधी पथकाने केली अटक…

पिंपरी-चिंचवड- ( सुनील सांबारे) – सवीस्तर व्रुत्त असे की सदर प्रकरणात जिममधे येणाऱ्या एका विद्यार्थाचा पेन ड्राईव्ह ज्यात त्याचा काहीतरी वैयक्तिक डेटा होता तो व्हायरल करायची धमकी जिम ट्रेनर देतोय अशी तक्रार प्राप्त झाली होती, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात छोटे-मोठे व्यावसायीक कंपनी तसेच जनतेकडून कोणत्याही प्रकारे जबदस्तीकरुन, त्यांचेकडून हप्ता वसुली […]

Read More

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारा धाराशिव पोलिसांच्या ताब्यात..

नळदुर्ग(धाराशिव) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली दि.२२.१०.२०२३ रोजी १०.०० नळदुर्ग पोलिस  ठाणेचे प्रभारी अधिकारी लोखंडे यांचे आदेशाने नळदुर्ग पो ठाण्याचे पथक नळदुर्ग पो ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास बातमी मिळाली की, गंधोरा गावाचे हद्दीत नळदुर्ग तुळजापूर रोडवर सह्याद्री हॉटेल समोर एका वाहना मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत […]

Read More

शेतशिवारातील विहीरीवरील,शेतीयंत्रावरील मोटारी चोरणार्या चोरट्यास सावंगी(मेघे)पोलिसांनी केली अटक…

सावंगी(मेघे) वर्धा –  सवीस्तर माहीती अशी की  पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी आकाश बंडुजी धांदे वय 26 वर्, रा. सातोडा ता जि.वर्धा यांनी तोंडी रिपोर्ट दिला कि दि. 30/07/2023 ते 31/07/2023 चे दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे शेतातील विहीरिवरील पाण्याची मोटर, थ्रेशरची मोटर व त्याच शेत शिवारातील अनिल भानसे व रमेश माणीककुडे यांचे शेतातील विहीरीवरील पाण्याच्या मोटारी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!