पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने दहशतवाद विरोधी पथकाची अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणाऱ्यावर मोठी कार्यवाही…
सिमेलगतच्या राज्यातुन अवैधरित्या प्रतिबंधित अशा सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या वाहनावर दहशतवाद विरोधी पथक पो.स्टे. दिघोरी यांचा नाकाबंदी करुन छापा, चारचाकी एकुन वाहनासह एकुण रूपये ११,१६,६५५/- किमतीचा मुद्देमाल जप्त….. भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भंडारा जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे सुरू राहणार नाही याकरिता नागरिकांनी सहाकार्य करून अवैद्य धंदयाची माहिती दिल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात […]
Read More