चालक म्हनुन आला आणि महीलेस एक कोटीचा चुना लावुन गेला…

 पुणे – मिळालेल्या माहितीनसार,  पुण्यातील नाना पेठ येथे राहणाऱ्या एका महिलेचा डिसेंबर २०२१ मध्ये मृत्यू झाला. त्या महिलेकडे अजय राजाराम भडकवाड हा चालक म्हणून कार्यरत होता. त्या महिलेचा ६२ वर्षीय पुतण्या जर्मनीत राहत होते. ते जर्मनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी भारतात आले. यावेळी त्यांनी घरातील कगदपत्रांची तपासणी केली असता, १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची माहिती […]

Read More

भंडारा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे आदेशाने सराईत गुन्हेगारास केले तडीपार…

भंडारा– गणेशोत्सव व ईद या सणाच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कार्यवाहीचे सत्र सुरु केले आहे त्यानुसार  धम्मराज नेमीचंद मेश्राम, वय 22 वर्ष, रा. सेलोटी, ता.लाखनी जि. भंडारा (महाराष्ट्र) हा पोलीस स्टेशन लाखनी परीसरातील मौजा सेलोटी येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी […]

Read More

गांजाची तस्करी करणाऱ्यास २५ किलो गांजासह केली अटक स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलिसांची कार्यवाही…

दौड (पुणे ग्नामिण) –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/९/२०२३रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलिस स्टेशन हद्दीत गणपती उत्सव अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दौंड रेल्वे स्टेशनचे बाहेर एक इसम बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगून विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक  अविनाश शिळीमकर व दौंड पोलिस स्टेशनचे […]

Read More

गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभुमीवर गोंदिया पोलिस दलातर्फे शहरात पथसंचलन तसेच पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबु प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला…

गोंदिया  – जिल्ह्यात भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा पोलिसांनी उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती कश्याप्रकारे हाताळावी, पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्यक्ष काय करावे, काय करू नये, कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याकरीता उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच पोलिस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथील कवायत मैदानावर *”दंगा काबू […]

Read More

विजेची तार व केबल चोरी करणारी टोळी लागली यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या हाताला….

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक  पथक वणी परसिरात श्री. गणेशस्थापना बंदोबस्त संबंधाने हजर असतांना गाोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, एक इसम टाटा सुमो वाहनात चोरीचा ॲल्युमिनीयम तार घेवुन घोन्सा टि पॉईन्ट वरुन वणी शहरात प्रवेश करणार आहे. अशा माहीतीवरुन पथकाने घोन्सा टि पॉईन्ट वणी येथे सापळा रचुन प्राप्त माहिती प्रमाणे एका […]

Read More

विनापरवाना शस्त्र बाळगनार्यास तुळजापुर पोलिसांनी केली अटक…

तुळजापुर( धाराशिव) प्नतिक भोसले ः सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १८/०९/२०२३ रोजी सपोनि . कांबळे,  पोहेकॉ यादव पोअं/  अवैध धंद्यांची माहिती काढुन केसेस करणे कामी पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांचे तोंडी आदेशाने पोलिस स्टेशन तुळजापुर हद्दीतील तुळजापुर येथे पेट्रोलिंग करीत असताना विश्वनाथ कॉर्नर येथे गेले असता गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, तुळजापुर ते काळंबा जाणारे रोडवरील सोलापुर बायपास […]

Read More

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने केले मोटारसायकल चोरी व जबरी चोरीचे गुन्हे केले उघड….

बुलढाणा- जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला नोंद असलेले मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करुन, त्यातील आरोपी आणि गेलेला मुद्देमालाचा शोध घेवून अशा गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कार्यान्वीत करण्याकरीता  पोलिस अधीक्षक . सुनिल कडासने यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोलिस निरीक्षक अशोक  लांडे, स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांनी जिल्ह्यातील मोटार […]

Read More

चंद्रपुरात एका मोठ्या पक्षाच्या नेत्यास अवैध व्हिडीयो गेम पार्लर चालवतांना अटक…

चंद्रपुर-   जिल्ह्यात विविध अवैध धंदे करणारे तस्कर असून यात बऱ्याच राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. पक्षाच्या पदाच्या नावाखाली दबाव तयार करून खुलेआम काळे धंदे केले जात आहेत. अशाच एका प्रकरणात मोठ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. सपना टॉकीज परिसरात तो व्हिडिओ पार्लरच्या नावाखाली लाखो रुपयांचा जुगार चालवीत होता. या नेत्यावर  कार्यवाही झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली […]

Read More

MD ड्रग तस्करास वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने केले

वर्धा-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 21/0/2023 रोजी रात्रीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, डांगरी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा सचिन मिशारकर, हा पांढ-या रंगाचे चारचाकी गाडी क्रमांक MH 13 AC 9133 ने नागपुर येथुन हिंगणघाट येथील डांगरी वार्डात जाणा-या मनसे चौकात दि. 21/09/2023 चे पहाटे चे सुमारास एम.डी.(मॅफेड्रान) हा अंमली पदार्थ […]

Read More

चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह बादलीत कोंबला नंतर..

भिवंडी : सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी बिहार राज्यात जाऊन आरोपी सलामत अंसारी (वय ३२) यास अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आरोपी अन्सारी हा भिवंडीत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!