गोवंशीय जनावरे चोरणारी आंतरराज्यीय टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन सेनगाव तसेच नर्सी नामदेव हददीत शेतक-यांचे पशुधन जनावरे चोरीचे घटना घडल्या होत्या त्याबाबत संबंधीत पोलिस स्टेशनला फिर्यादी शेतकरी यांचे तकारीवरून अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरचे गुन्हे उघड करून गुन्हयातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक . जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देवुन […]
Read More