पोलिस शिपायानेच केला महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग; गुन्हा दाखल
पुणे : शहरात कार्यरत असलेल्या ५५ वर्षीय महिला पोलिस निरिक्षक महिलेचा मुंबईतील फोर्स वन पथकात कार्यरत असणाऱ्या एका ३४ वर्षीय पोलिस शिपायाने विनयभंग केल्याची घटना सिंहगड रोडवरील अभिरुची पोलिस चौकीत घडली आहे. याप्रकरणी महिला पोलिस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून निलेश भालेराव (रा. कोले कल्याण, पोलिस वसाहत बिल्डींग १, रुम नं. ४०४, सांताक्रुझ, मुंबई) याच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी […]
Read More