गावठी मोहादारुची शहरात वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात…

हिंगणघाट डि बी पथकाने शहरात दुचाकीवर येणारी ८० लीटर गावठी मोहा दारु पकडली… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी  पथक हे दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना एक इसम स्मशानघाट रोडने संशयास्पद रित्या दुचाकीवरुन काहीतरी घेऊन जातांना दिसला त्यास थांबवुन त्याचे पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीची […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकचा सिडको हद्दीत अवैध गुटखा गोडाऊनवर छापा…

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने सिडको परिसरातील गुटख्याच्या गोडाऊन वर छापा टाकुन गुटखा व महिंद्रा XUV 500 चारचाकी वाहनासह  एकुण 13,19,780/- रु किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. छ.संभाजीनगर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.28 डिसेंबर 2024 रोजी 07.00 वा चे सुमारास विशेष पथक प्रमुख व पोलिस ठाणे सायबर चे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे हे सोबतच्या पथकासोबत पोलिस आयुक्तालय […]

Read More

चोरीच्या रिक्षा बनावट क्रमांक लावुन विकणारा चोरट्यास युनीट १ ने केले जेरबंद..,

चोरीच्या रिक्षा घेवुन त्यास बनावट नंबर प्लेट लावुन रिक्षा वापरणार्या आरोपीस ६ रिक्षासह  गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक यांनी नाशिक शहर परीसरातुन रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदरबाबत पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, (गुन्हे […]

Read More

परभणी स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा १२ तासाचे आत केला उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासाचे आत केला उघड आरोपी आटकेत…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९-१५ वा चे सुमारास छत्रपती मेडीकल समोर बस स्टैंड रोड परभणी येथे फिर्यादी कृष्णा नंदकुमार भोसले रा पाथरगव्हाण ता पाथरी जि परभणी हे आय सी यु हॉस्पीटल परभणी येथील नातेवाईकाला […]

Read More

लुटीचा डाव करणार्या सराफा व्यापार्यास स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने घेतले ताब्यात,लुटीचा डाव उधळला…

जबरी चोरीचा बनाव करुन डोळ्यात मिरची पूड टाकून 26 तोळे सोन्याचे दागिने लुटीचा डाव करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यास शिताफीने ताब्यात घेऊन, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे लातूर ग्रामीण यांनी केला गुन्हा उघड…, लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 23 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास लातूर येथील सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंके, वय […]

Read More

समुद्रपुर हद्दीत अवैध दारु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

समुद्रपुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा… समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 24 डिसेंबर 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे  चे पथक पोलिस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा वायगाव हळद्या येथे राहणारी छाया खोबरे हिचे राहते घराची झडती घेतली असता, […]

Read More

उमरेड पोलिसांनी अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे ७ गुन्हे…

अट्टल घरफोड्यास ताब्यात घेऊन त्याने त्याचे साथीदारांसह केलेले ७ घरफोडीचे गुन्हे उमरेड पोलिसांनी केले उघड,४ आरोपी ताब्यात… उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ डिसेंबर ते ०६ डिसेंबर चे रात्री दरम्यान उमरेड शहरामध्ये एका बंद घरी झालेली चोरी  तसेच काही दुकाणांचे शटर फोडल्याची व उदासा येथील ईंडीया वन कंपनीच्या ए. टी. एम मशीनला लक्ष […]

Read More

आरमोरी पोलिसांनी बंधार्यावरील लोखंडी प्लेट चोरणार्यास वरुड अमरावती येथुन ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….

आरमोरी हद्दीतील कोलांडीनाला बंधाऱ्यासाठीच्या लोखंडी प्लेट्स चोरी प्रकरणातील आरोपी आरमोरी पोलीसांच्या ताब्यात.. आरमोरी(गडचिरोली)प्रतिनिधी- याबाबत सविस्तर वृत्त असे की,  दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी पोस्टे आरमोरी हद्दीतील मौजा वसा, ता व जि. गडचिरोली (कोलांडी नाला) येथील बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे १७ नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) व त्यापासून ५०० मीटर अंतरावरील ३० नग लोखंडी प्लेट्स (पल्ले) […]

Read More

नाशिक ग्रामीण LCB ची अवैध दारु वाहतुक करणार्यावर चौफेर कार्यवाही…

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध मद्यसाठा वाहतुक करणा-यांवर चौफेर धडक कारवाई, वणी व चांदवड परिसरात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा केला जप्त… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण जिल्हयात अवैध मद्यसाठा वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ची धडाकेबाज कामगिरी…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने रेकॉर्डवरील २ अट्टल सराईत  गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चैनस्नेचिंगचे २० गुन्हे व मोटारसायकल चोरीचा ०१, घरफोडी ०१ असे एकुण २२ गुन्हे उघड करून एकुण १८,११,८००/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत…., नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर आयुक्तालय हद्दीत सतत घडत असलेले चैनस्नेचिंगचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!