दरोडा व घरफोडीच्या अट्टल आरोपीस LCB पथकाने मुद्देमालासह घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेने माळशिरस येथील दरोडा व घरफोडीतील पाहिजे असलेल्या आरोपीस जेरबंद करुन नातेपुते येथील 03 घरफोडी चोरीच्या गुन्हयांची केली उकल, 17 तोळे सोन्याचे दागिनेसह एकूण 11,55,000/- रू.किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत…. सोलापुर(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 09/08/2023 रोजी पहाटे 02.00 वा. ते 03.45 वा. चे दरम्यान केंजळेवस्ती, धर्मपूरी, ता. माळशिरस जि. […]

Read More

सामाजिक सुरक्षा शाखेचा देहव्यापारावर छापा,२ पीडीत महीलांची सुटका…

नागपुर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेचा कपीलनगर हद्दीतील Hotel Paradise Stay In येथील देहविक्री व्यवसायावर छापा,२ पिडीत मुलींची सुटका…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १८/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील अधिकारी व अंमलदार पोलिस स्टेशन कपीलनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, पुजा नावाची महिला ही […]

Read More

बुलढाणा LCB ने अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन नजीकच्या ७ जिल्ह्यातील गुन्ह्याची उकल करुन ९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

अट्टल मोटार सायकल चोरट्यांना अटक, 7 जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – अट्टल मोटार सायकल चोरट्यांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून बुलढाणासह ईतर 7 जिल्ह्यातील 23 गुन्ह्यांची उकल केली आहे. या मध्ये त्याच्याकडून 23 मोटारसायकल किं.9 लाख ह्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी […]

Read More

निवडनुकीच्या अनुषंगाने चेकपोस्टवर LCB ची मोठी कार्यवाही,३५ लाखाचा गुटखा जप्त…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने आंतरजिल्हा बॉर्डरवर लावण्यात आलेल्या व्याहाड खुर्द एस.एस.टी चेक पोस्टवर महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधित तंबाखुने भरलेल्या ट्रकसह एकुण ३५ लाखाचा माल स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि.१८/१०/२०२४ रोजी सकाळी पोलिस अधिक्षक चंद्रपुर यांचे आदेशान्वये विधानसभा निवडणुक – २०२४ चे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर […]

Read More

गोंदीया LCB पथकाने २८ किलो गांजासह एकास घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंमली पदार्थ गांजा सह एकास ताब्यात घेऊन 28 किलो 120 ग्रॅम एकूण 8 लक्ष 68 हजार 630/- रुपयांचा मुद्देमाल जप्त…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि-(17) ॲाक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक हे पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत अवैध धंदे, गुन्हेगार शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी अंदाजे […]

Read More

सुगंधीत तंबाखु गुटख्यासह दोघास LCB च्या पथकाने घेतले ताब्यात…

गुटखा-सुगंधीत तंबाखुची विक्री करणाऱ्यांना अटक; 3 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त… वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर घरात आणि दुकानात सुगंधीत तंबाखू गुटखा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या आरोपींना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून 3 लाख 91 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, (दि.16ऑक्टोबर) […]

Read More

लातुर LCB पथकाने प्रतिबंधित अशा तंबाखु,पानमसाल्यासह दोघास घेतले ताब्यात…

लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनासह 3 लाख 43 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू केला जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले  यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे […]

Read More

वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना शिकाफिने घेतले ताब्यात….

वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना केली अटक… नागपूर शहर (प्रतिनिधी) – वाठोडा पोलिसांनी दरोड्यातील आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून गुन्ह्यांची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा येथे आरोपीविरूध्द कलम ३१०(२), ३५२, ३५१(२) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा नोंदविला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाठोडा पोलिसांनी […]

Read More

चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला २४ तासाचे आत रामनगर डी बी पथकाने केली अटक…

चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला 24 तासाचे आत रामनगर पोलिसांनी अमरावती येथुन  केली अटक… वर्धा (प्रतिनिधी) – वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडली होती ज्यामध्ये आरोपीने फोनवर झालेल्या वादातून घरात शिरून एका तरुणाला (34 वर्षे) मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील त्रिमूर्तीनगर भागात रविवार (दि.13) रोजी […]

Read More

बल्लारपुर पोलिसांनी २ देशी बनावटीच्या पिस्तुलसह ४ आरोपी घेतले ताब्यात….

दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत बल्लारपूर पोलिसांनी जप्त केली देशी बनावटीची दोन पिस्तूल,४ आरोपी ताब्यात….. बल्लारपुर(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १३/१०/२०२४ चे सायंकाळी ५.३० वा. ते ६.०० वा. चे दरम्यान पोलिस स्टेशन बल्लारपुर चे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की फुकटनगर परीसरात  कश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी, रा. फुकटनगर बामणी, बल्लारपुर, जि. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!