घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन,१७ तोळे सोने व नगदी २.५ लाख केले जप्त…
बा-हे गावात दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार,स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख २.८० लाख रू. हस्तगत…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळचे सुमारास बार्हे येथील रहिवासी सुनिल राऊत यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की यांचे घराचा पाठीमागील दरवाजा उघडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात आरोपीने […]
Read More