नामांकित कंपनीची नकली दारु बनविणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा…
अमरावती एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या नकली अवैध देशी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (08) जुलै 2024 रोजी रात्री 9.00 वा चे सुमारास गुन्हे शाखा युनीट १ चे पथक शहरात पेट्रोलींग करीत असताना पथकास गोपनीय माहीती मिळाली की अमरावती एमआयडीसी परिसरातील प्लॉट नं. ई 26 या ठिकाणी […]
Read More