चंद्रपुर येथुन बसने देशी दारुची वाहतुक करणारा SDPO यांचे विशेष पथकाचे ताब्यात…
उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाने चंद्रपुर येथुन आणलेला देशीदारूचा माल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दि(26) जुलै 2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे कार्यालयातील विशेष पथक वर्धा उपविभागात अवैध धंदे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना त्यांनी गोपनिय माहीती मिळाली की, रितेश शामकिशोर कंजर रा. कंजर मोहल्ला चंद्रपुर हा एस […]
Read More