हरीयाणा येथील माजी सैनीकच निघाला अनेक घरफोडीचा सुत्रधार…

गुन्हेशाखा, वाहन चोरी विरोधी व सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने घरफोडीचे ०७ गुन्हे केले उघड…, नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(०८) मे रोजी दुपारचे चे सुमारास, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, प्रेरणा नगर, मारोती अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२ येथे राहणारे फिर्यादी . दिपक रंजीत सरकार, वय ४७ वर्षे हे त्यांचे फ्लॅट ला कुलुप लावुन […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक लोणावळा यांची ड्रग पेडलर यांचेवर कडक कार्यवाही..

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तीक दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये साडेतीन लाखांच्या एम.डी पावडरसह एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त,चार ड्रग पेडलर यांना घेतले ताब्यात  लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सहा. पोलिस अधीक्षक,लोणावळा सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर तरुणाई मधे नशाविरोधी जनजाग्रुती करण्यासाठी उपविभागात संकल्प नशा मुक्ती अभियान राबवित असुन त्यानुसार अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री […]

Read More

व्यापार्याला वाटेत मारहान करुन लुटणारी टोळी मुर्तिजापुर शहर पोलिसांनी केली जेरबंद…

वाईन शॉप मालकास अडवुन काठीने मारून त्यांचे जवळील १,४५००० रू बॅग लंपास करणारी टोळी मुर्तिजापुर शहर पोलिसांनी  शिताफीने केली जेरबंद…. मुर्तिजापुर(अकोला)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार राजेश मुलचंद गुप्ता वय ४४ वर्ष रा. शिवाजीनगर मुर्तीजापुर यांनी पोलिस स्टेशन मुर्तीजापुर शहर जि. अकोला येथे दि.(८) मे रोजी तक्रार दिली की त्यांचे गुप्ता वाईन शॉपी […]

Read More

पिस्तूल आणि काडतुसाची अवैध विक्री करणाऱ्याला अटक…

पिस्तूल आणि काडतुसाची अवैध विक्री करणाऱ्याला अटक… नाशिक( शहर प्रतिनिधी) –  संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे […]

Read More

वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…

अवैध रेतीची(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन, वाहनासह एकुण ३०,६०,००० /- रू चा मुददेमाल जप्त…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पावसाळा जसा जसा जवळ येतोय तसेच वाळुचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुक करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी सर्व प्रभारिंना दिले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन भिवापुर येथे दि १०/०६/२०२४ रोजी फिर्यादी हे पोस्टे […]

Read More

कापडाचे शोरुम मधे चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

कपडयाच्या शोरूममधुन जबरीने कपडे चोरी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार युनीट १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा,  संदिप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये जबरी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या […]

Read More

पिस्टल,काडतुससह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

१ पिस्टल, २ जिवंत काडतुस व मॅग्झीनसह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखा लातूर च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इसमांकडून ०१, पिस्टल ०२ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही दुसरी कारवाई आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या […]

Read More

जादुटोणा करणार्या भोंदु बाबास पंचवटी गुन्हे शोध पथकाने घेतले ताब्यात..

जादूटोणा करणाऱ्या भोंदुबाबाला पंचवटी गुन्हे शोध पथकाने केली अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – पंचवटी गुन्हे शाखेच्या पथकाने अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा करणाऱ्या तसेच मानवी कवट्या गळ्यात टाकून, अघोरी विदया करून लोकांना जादुटोणा, भुतपिशाच्चाचे प्रयोग दाखवून त्यातून अर्थार्जन करणे हा त्याचा व्यवसाय होता. माञ त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याचा या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला […]

Read More

स्पा च्या नावाखाली चालणारा देहविक्रीचा सदर पोलिसांनी केला पर्दाफाश…

स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा सदर पोलिसांनी केला पर्दाफाश… नागपूर (शहर प्रतिनिधी) – सलुन स्पा मध्ये एक महिला हि स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता सलुन स्पा चे आडुन मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करुन स्पा सलुन सेंटर मध्येच जागा उपलब्ध करुन देऊन त्यांचे कडुन देहव्यापार करून घेणाऱ्या आरोपींच्या सदर पोलिसांनी मुसक्या आवळल्या व वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला […]

Read More

हिंगणा येथील खुनाचा गुन्हे शाखा युनीट १ ने लावला छडा…

नागपुर गुन्हे शाखा युनीट १ ने हिंगणा येथील खुनातील फरार आरोपींना अटक करुन उघड केला खुनाचा गुन्हा…. नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुर शहर गुन्हे शाखा युनिट १ ने पोलीस ठाणे हिंगणा येथील ३०२ भादंवि. चा गुन्हा हा उघडकीस आणलाय मिळालेल्या माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर यातील आरोपी निष्पन्न करून तसेच सायबर सेल येथील अधिकारी व अंमलदार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!