रेकी करुन दिवसाढवळ्या सात घरफोडीचे गुन्हे करणार्या टोळीस यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद…

नेर शहरात एकाच दिवशी सात घरफोडी करणाऱ्या टोळीस,ताब्यात घेऊन त्यांचेकडुन ४,८२,९७०/- रु चा  मुद्देमाल केला हस्तगत,पोलिस ठाणे नेर व स्थानिक गुन्हे शाखा  यांची संयुक्त कारवाई… नेर(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१२)मे २०२४ रोजी नेर येथे सकाळी १० ते ०५ वाजताचे दरम्यान अज्ञात आरोपींच्या टोळींनी नेर शहरात रेकी करुन बंद असलेले सहा घर फोडुन […]

Read More

मुंब्रा पोलिसांनी 24 तासात केला खुनाचा उलगडा…

मुंब्रा पोलिसांनी 24 तासात केला खुनाचा उलगडा… ठाणे शहर (प्रतिनिधी) – मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा, कौसा, आंबेडकरपाडा, डोंगरभागात अल्पवयीन मुलाचा खुनाचा 24 तासात उलगडा करुन आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी – बिजलउद्दीन मंन्सुरी (वय 55 वर्षे), रा-रुम नं.703, रेहानबाग, बिल्डींग, बि/विंग, सातवा माळा, देवरीपाडा, श्रीलंका कौसा मुंब्रा, जि.ठाणे यांनी मुंब्रा […]

Read More

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने घातल्या बेड्या…

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीड वर्षापासुन फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेडया…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(११) रोजी गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार नाशिक रोड रेल्वे स्टेशन, उपनगर पोलिस ठाणे हद्दीत गस्त करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,  संजय जाधव नावाचा एक रिक्षा चालक पोलिसांची गाडी किंवा पोलिस […]

Read More

मारहान करुन जबरीने रोकड लुटणारे दोन आरोपी गुन्हे शाखेने केले जेरबंद…

धारणी हद्दीत  मायक्रो फायनान्स कंपनीची रोकड जबरीने लुटणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,एक आरोपी फरार…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(९)रोजी  यातील तक्रारदार पवनकुमार मोरे रा. पंधाना (मध्यप्रदेश) हे त्याचे मोटर सायकलने चेंडो ते दाबियाखेडा रोड, धारणी येथुन स्वतंत्र मायको फायनान्स लिमी. कंपनीचे नगदी ७४,८००/- रु घेवुन जात असता ग्राम जामपाणी गावाजवळ कपडा […]

Read More

हिंगणघाट व पुलगाव येथील वाळुमाफीयांना पोलिस अधिक्षकांचा परत एकदा दणका,घाटावरुन २.५ कोटी रु चा मुद्देमाल केला जप्त

गौण खनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई, कोटींचा मुद्देमाल जप्त… वडनेर(वर्धा)प्रतिनिधी – पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांना मिळालेल्या माहीतीवरुन वडनेर पोलिस,देवळी पोलिस तसेच विशेष पथकाने कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर अवैद्य गौण खनिजाचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून जवळपास अडीच कोटींचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी  तहसिलदार सतीश सदाशिव मसाळ (वय 43 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून […]

Read More

घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस युनीट २ ने केले जेरबंद..

घरफोडीतील पाहीजे असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने शिताफीने घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२९) एप्रिल २०२४ रोजी तक्रारदार प्रविण बनकर रा. खंडेलवाल नगर अमरावती यांनी पो.स्टे. बडनेरा येथे तक्रार  दिली होती की, ते नातेवाईकांच्या घरी बाहेरगावी गेले होते तेथून घरी परत आले असता त्यांचे घराचे लोंखडी गेटचे कुलूप […]

Read More

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १३८ ग्रॅम MD केले जप्त..

एम.डी पावडर बाळगणाऱ्या दोघांना गुन्हेशाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेऊन,१३८ ग्रॅम एम डी पावडर केले हस्तगत…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१२)रोजीसंध्या ७.२५  ते रात्री ९.४५ वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे वाठोडा […]

Read More

कोयता घेऊन दहशत माजविणारा नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात…

कोयता घेऊन दहशत माजविणारा नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात… नाशिक शहर (प्रतिनिधी) – संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, संदिप मिटके, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या […]

Read More

अट्टल वाहन चोरटा ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात,उघड केले ४ गुन्हे…

अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ईमामवाडा पोलिसांनी उंघड केले ४ वाहन चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.यातील तक्रारदार वेदांत प्रविण भोयर, वय १८ वर्षे, रा. जुना बाबुलखेडा, अजनी, नागपुर हा दि(७)मे रोजी रात्री ८.००. ते १०.०० वा. चे दरम्यान, व्ही.आर. मॉल चे मागे, कॉन्व्हेंट समोर, रामबाग कॅालनी येथे  त्यांची पांढऱ्या रंगाची […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर विशेष पथकाचा छापा…

वाळूची अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसुल वाहतुक करणाऱ्यांवर आजंती घाटावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा,ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७,०९,०००/- रु. चा मुद्देमाल केला जप्त….. देवळी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे पथक दि(११)रोजी अवैधरित्या वाळुचे उत्खनन करणारे व स्वतहाच्या फायद्याकरीता  त्याची विक्री करुन शासनाचा महसुल बुडविणार्या विरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!