सराईत दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलिसांनी उघड केले ५ दुचाकी चोरीचे गुन्हे…
वाहन चोरी करणाऱ्या रेकॅार्डवरील आरोपींना अटक करुन एकुण ०५ गुन्हे उघडकीस. आणुन ०७ वाहने केली जप्त,नवीन कामठी पोलिसांची कामगिरी…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (२७)एप्रील रोजी पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत दीदी कॉलनी, कामठी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहंमद यासीन कमाल अर्शद कमाल वय २५ वर्ष यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की […]
Read More