सॅनीटरी पॅड च्या नावावर लाखो रु च्या पानमसाला गुटख्याची चोरटी वाहतुक करणारा कंटेनर कळमेश्वर पोलिसांनी घेतला ताब्यात,१ कोटीचेवर मुद्देमाल केला जप्त….
महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा सुगंधी पान मसाल्याची वाहतुक करणारे कंटेनर ताब्यात घेऊन,१८ लक्ष रु चा गुटखा केला जप्त… कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सहा.पोलिस अघिक्षक अनिल मस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की एक कंटेनर महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा सुगंधीत पान मसाला गुटख्याची चोरटी वाहतुक करणार आहे त्या अनुषंगाने सदर कंटेनर शोधुन त्याचेवर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले […]
Read More