IPL जुगारावर युनीट ३ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…

आय. पी. एल. क्रिकेट मॅचवर जुगार सट्टा खायवळी करणाऱ्यास युनीट ३ ने घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(४)रोजी रात्री ९.३० वा.चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट ३ चे पथकास  गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत द्वारका नगरी, चकोलीवाडी, खरबी, वाठोडा, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू आहे अशा मिळालेल्या […]

Read More

गुन्हे शाखा युनीट ४ ने. उघड केला ATM फोडीचा गुन्हा…

हुडकेश्वर हद्दीतील कटरच्या साहाय्याने ATM कापुन रक्कम लंपास करणाऱ्या एक आरोपी गुन्हे शाखा युनीट ४ च्या ताब्यात,गुन्ह्यांत वापरलेला ट्रकही केला हस्तगत….  नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७)रोजी चे रात्री ०३.१८ वा. ते ०४.१५ वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील इंगोले नगर, येथील एस.बी.आय बॅकेचे एटीएम हे कोणीतरी अज्ञात आरोपीने गॅस कटरचे सहाय्याने […]

Read More

अंबड गोळीबार प्रकरणातील आठ गुंडांवर नाशिक शहर पोलिसांची मोक्का अंतर्गत कार्यवाही…

अंबड येथील गोळीबार प्रकरणातील टोळीतील ८ गुन्हेगारांवर नाशिक शहर पोलिसांची  मोक्का अंतर्गत कारवाई… नाशिक (शहर प्रतिनिधी) – अंबड पोलिस ठाणे हद्दीतील फायरिंग च्या गुन्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील आठ जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी अंबड पोलिस स्टेशन येथील गुरनं २३३/२०२४ भादवि कलम ३०७,१२०६,१४३,१४७,१४८, १४९ भारतीय हत्यार कायदा ३/२५, […]

Read More

सावली हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने पकडला देशी विदेशी दारुचा साठा…

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले आहेत त्याअनुषगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथके नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते […]

Read More

पोलिस अधिक्षकाचे विशेष पथकाचा जुगार अड्डयावर छापा…

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने पोलिस स्टेशन फर्दापुर हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून 07 आरोपीसह  6,28,440/-रु चा  मुद्देमाल केला जप्त…… छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे आदेशाने जिल्हयात चोरटया मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचे धाडसत्र सुरू असुन जिल्हयातील दुर्गम भागातील शेतामध्ये छुप्यामार्गाने चालणा-या जुगार अड्यांची गोपनीय माहिती काढुन त्यांचेवर पोलिस […]

Read More

वाळुतस्कराविरुध्द भिवापुर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

भिवापुर पोलिसांनी अवैधरित्या विनापरवाणा रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन वाहनासह एकुण ७६५०००० /- रु  मुद्देमाल केला जप्त… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी पोलिस स्टेशन भिवापूर येथील पथक अवैध धंदयांवर आळा घालणेकामी पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजा निलज ते उमरेड रोड भिवापुर व मौजा मालेवाडा येथे टिप्परद्वारे अवैधरित्या […]

Read More

देहु रोड हद्दीतील सराईत गुंड आकाश पिल्ले याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

देहुरोड येथील सराईत गुंड एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत १ वर्षासाठी स्थानबद्ध… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – देहुरोड मधील सराईत अट्टल गुन्हेगारास देहूरोड पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत स्थानबद्ध केले आहे. या गुन्हेगाराने स्वतःची टोळी बनवुन त्या माध्यमातुन देहूरोड, किवळे परिसरात जबरी चोरी, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशिर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे एकुण १५ गंभीर गुन्हे […]

Read More

कॅाटन मार्केट येथील वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा,२ महीलेची केली सुटका…

अवैध वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे  शाखेचा नागपूर शहर गुन्हे शाखेचा छापा… नागपूर (शहर प्रतिनिधी) – स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता महीलांना पैशाचे आमिश दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करून पिडीतांना जागा उपलब्ध करुन देवून देहव्यापार चालणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करून 2 पिडीतांची सुटका केली आहे. आरोपीने पिडीतांना अधिक पैशाचे आमिष दाखवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले अन् […]

Read More

अट्टल गुन्हेगार साहील शेख याचेवर चंद्रपुर पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

कुख्यात गुंड व अट्टल चोरटा साहील इस्माईल शेख याचेवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हा पोलिस अभिलेखावरील धोकादायक व्यक्ती, कुख्यात चोर, जबरी चोरी करणारा, दुखापत करणारा साहील इस्माईल शेख वय २३ वर्ष रा. सुमित्रा नगर तुकूम चंद्रपूर यांचेवर पो. स्टे.पडोली, दुर्गापुर, रामनगर येथे चोरी, जबरी चोरी, दुखापत आणि शस्त्र अधिनियम […]

Read More

वाकड परिसरातील शाहरूख खान टोळीवर मोक्का…

वाकड परिसरातील शाहरूख खान टोळीवर मोक्का… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – वाकड, हिंजवडी आणि खडकी पोलिस ठाण्यात १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या वाकड परिसरातील सराईत गुन्हेगार शाहरुख शेख/खान टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. शाहरुख खान आणि त्याच्या साथीदारांनी ३ मार्च रोजी एका दांपत्यास टेंपोने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!