MIDC बुटीबोरी पोलिस अवघ्या १२ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा….
MIDC बुट्टीबोरी परीसरातील कंपनीमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा MIDC बुट्टीबोरी पोलीसांनी अवघ्या १२ तासाचे आत केला उघड… बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी हरीशंकर रामसुरत पांडे, वय ४७ वर्षे, रा. नागपुर यांनी पोलिस स्टेशन येथे येवुन तक्रार दिली की , ते MIDC बुट्टीबोरी परीसरामध्ये असलेल्या करमतारा इंजिनियरींग कंपनी येथे HR या पदावर कार्यरत आहेत. […]
Read More