मालेगाव शहरातील खुन प्रकरणातील मुख्य आरोपीस २ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

मालेगाव शहरातील युवकाचे खुन प्रकरणातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहरातून दोन तासाचे आत घेतले ताब्यात….. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५) रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव छावणी पोलिस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक नामे रफिक खान अन्वर खान, रा. संगमेश्वर, मालेगाव हा त्याचे दोन मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजुला उभा असतांना, […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी नशामुक्ती संबंधी आयोजित कार्यशाळेत केले मार्गदर्शन….

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत सिंहगड ईन्स्टीट्युट,लोणावळा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते….. लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदशनाखाली लोणावळा विभागाचे सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन पुणे ग्रामीण पोलिस दलाकडुन राबविण्यात येत असलेल्या संकल्प नशामुक्त अभियानांतर्गत दि.(१६) रोजी सिंहगड इंस्टिटयुट, […]

Read More

भडगाव पोलिसांनी ४८ तासाचे आत आरोपी निष्पन्न करुन उघड केला चोरीचा गुन्हा…

चोरीस गेलेली बैलगाडी व बैल जोडीचा शोध घेऊन,भडगाव पोलिसांनी उघड केला चोरीचा गुन्हा,आरोपी निष्पन्न… भडगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (१३) रोजी पिप्रिहाट येथील शेतकरी भिमराव शंकर पाटील वय ७० धंदा शेती रा. पिंप्रीहाट ता. भडगाव यांनी पोलिस स्टेशन भडगाव येथे तक्रार दिली की दि.( १२) रोजी सायकांळी ७.०० ते दि. (१३) रोजी सकाळी […]

Read More

दिंडोंरी हद्दीत नाशिक ग्रामीण स्थागुशा ने पकडला ६.६४ लक्ष रु चा गुटखा….

दिंडोरी पोलिस स्टेशन हद्दीतील रासेगाव शिवारात ६. ६४ लाखांचा अवैध गुटखा जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर नाशिक जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज दि(१६) रोजी […]

Read More

कुख्यात गुन्हेगार प्रशांत फुलकर याचेवर चंद्रपुर पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

दुर्गापुर येथील कुख्यात चोर व तंम्बाखु तस्कर याचेवर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांची एम.पी.डी.ए. कायद्यानवये स्थानबध्दतेची कारवाई….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन दुर्गापूर येथील अभिलेखावरील आरोपी  प्रशांत अरूण फुलकर वय 35वर्षे रा. सुमित्रा नगर, चंद्रपूर याचेवर विवीध पो.स्टे.अंतर्गत घरफोडी, चोरी, गंभीर दुखःपत तसेच सुगंधीत तम्बाखूची तस्करीचे गुन्हे नोंद असून त्याची दुर्गापुर . […]

Read More

IPL जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

आयपीएल सट्ट्यावर बुलढाणा एलसीबीची कारवाई; मुद्देमाल जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – सध्या चालू असलेला मोठा क्रिकेटोत्सव म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट प्रेमींसाठी हा उत्सव मानला जातो, मात्र एकीकडे सट्टेबाज क्रिकेट सामन्यांवर सट्टा लाऊन लखपती होण्याचे स्वप्न पाहतात. कायद्याने सट्टा लावणे गुन्हा आहे, अवैध आहे, तरीसुद्धा काही ठिकाणच्या अड्ड्यांवर सट्टेबाजांची टोळी असते. बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर, जानेफळ […]

Read More

अवैध प्राणघातक धारदार शस्त्रासह दोघांना युनीट १ ने घेतले ताब्यात…

प्राणघातक शस्त्रांसह दोन इसमांना युनीट १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिक लोकसभा – २०२४, आदर्श आचारसंहीता च्या दृष्टीने नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे व दहशत माजविणारे इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या, त्या अनुषगांने पोलिस […]

Read More

अवैध गांजा विक्रेत्यास गांजासह LCB ने घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने रोहिलागड शिवारातुन अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यास 4 किलो 154 ग्रॅम. गांजासह घेतले ताब्यात…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना जालना जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांविरुध्द कार्यवाही करण्याचे सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक.12/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

हिंगोली स्थागुशा पथकाने उघड केला JCB चोरीचा गुन्हा…

बसमत  हददीतील जे.सी.बी. चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश जे.सी.बी. चोरी करून विक्री करणारे व विकत घेणारे अशा 03 आरोपींना अटक करुन20 लाख रू. किंमतीची जेसीबी हस्तगत…. बसमत(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन वसमत ग्रामीण हददीतील मौ. इंजनगाव पुर्व शिवारातील आखाडयावर फिर्यादी नामे- अंबादास भोरे रा. आडगाव लासीना यांचे मालकिची […]

Read More

म्हसरूळ पोलिसांचा अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा,६ लक्ष रु चा गुटखा केला जप्त…

म्हसरूळ पोलिसांनी जप्त केला राज्यात प्रतिबंधीत गुटख्याचा मोठा साठा,आरोपी पसार… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त, परि.-१,किरणकुमार चव्हाण,सहा. पोलिस आयुक्त, पंचवटी विभाग,नितिन जाधव यांनी राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधीत तांबाखु बाळगणे, विक्री करणा-या इसमांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने मोहिम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीमे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!