इन्श्युरन्स क्लेमसाठी केलेला चोरीचा बनाव पडला महागात,सरळ जेलची वारी…

इन्शुरन्स क्लेम साठी स्वतहाच्याच कारखाण्यात चोरीचा बनाव करणारा मुळ मालकच निघाला चोर… रावेर(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी फिर्याद निरज सुनिल पाटील वय 24 रा. निंबोल ता रावेर जिल्हा जळगावं यांनी पोलिस स्टेशन रावेर येंथे तक्रार दिली की त्यांचे वेफर्स कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरी केली त्यावरुन  पोलिस  स्टेशन रावेर […]

Read More

जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणुक करणारी टोळी गजाआड…

जास्त परताव्याचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणुक करणारी टोळी गजाआड… नागपूर (शहर प्रतिनिधी) – जास्त परताव्याचे आमिष दाखवून आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास तीन महिन्यानंतर ते १५ ते २० टक्के किंवा त्या पेक्षा जास्त रिटर्न मिळेल असे अधिक नफ्याचे आमिष दाखवून ५ कोटी ३९ लाख रु. फसवणुक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपींना नागपूर शहर गुन्हे शाखेने मुंबई […]

Read More

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा..

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात….. अकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(८) रोजी स्थानिक तेल्हारा शहरामध्ये टावर चौक, तेल्हारा येथे एक इसम सध्या चालु असलेल्या आय. पी. एल. मॅचवर हारजीतवर पैशाने मोबाईलवरुन सट्टा खेळत आहे अशी गुप्त बातमी मिळाली यावरुन सदर ठिकाणी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अकोट यांचे पथकाने […]

Read More

हुडकेश्वर पोलिसांनी ४ दिवसात घरफोडीचा गुन्हा उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…

घरफोडी करणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकांसह दोघांना अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त… नागपूर (शहर प्रतिनिधी) – हुडकेश्वर पोलिसानी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी करणाऱ्या १) आयूश आशिश लखोटे (वय १८ वर्ष), रा.मिलींद बोध्द विहार जवळ रामबाग पो.ठाणे इमामवाडा, नागपूर, २) मोहीत विनोद मेश्राम (वय २० वर्ष) रा.न्यू. कैलास नगर, गल्ली नं. २, नारनवरे च्या घरी […]

Read More

विक्रीकरीता गांजाची साठवणुक करणारा युनीट १ च्या तावडीत सापडला…

 अवैधपणे  विक्रीकरीता गांजाची साठवणुक करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगारास ,गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी )- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलीस  आयुक्त, गुन्हेशाखा,  डॉ. सिताराम कोल्हे,  यांनी नाशिक शहरामध्ये चोरुन गांजा, एम.डी विक्री करणा-या इसमांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे […]

Read More

पैठण MIDC पोलिसांनी वेशांतर करुन घेतले सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात,१५ दुचाकी केल्या हस्तगत…..

सराईत मोटार सायकल चोरट्यास MIDC पैठण पोलासांनी केले जेरबंद,13,70,000/- रूपये किंमतीच्या चोरीच्या 15 मोटारसायकल केल्या जप्त… पैठण(छ.संभाजीनगर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया  यांनी जिल्हयातील वाहन चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपींचा कसोशीने शोध घेवुन त्यांना जेरबंद करण्याचा सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने MIDC पैठण पोलिस हे रेकॉर्डवरिल वाहनचोरी […]

Read More

जिवे मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेलेले आरोपींना अंबड पोलिसांनी १० तासाचे आत घेतले ताब्यात…

खुन करण्याचा प्रयत्न करून पळुन गेलेल्या ०६ आरोपींना अंबड पोलिसांनी १० तासाचे आत घेतले ताब्यात… अंबड(नाशिक शहर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०७/०४/२०२४ रोजी रात्री १०.०० वा चे सुमारास किरकोळ वादाचे कारणावरून सराईत आरोपी दर्शन उत्तम दोंदे हा त्याचे इतर साथीदारासह मोटार सायकलवर येवुन अभ्युदय बॅकेजवळ, पवननगर, सिडको, अंबड, नाशिक येथे इसम नामे […]

Read More

पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई…

पुलगाव पोलिसांची वाळु माफियांवर कारवाई…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने गेल्या १५ दिवसापासुन वाळु तस्करांवर होणार्या चौफेर कार्यवाहीने सगळे वाळु तस्कर सैरभैर झालेत सरकारचा महसुल बुडवुन लाखोंचा मलीदा लाटनारे आता विवंचनेत पडलेत की काय करावे आता त्यातच  दि.07/04/2024 रोजी सकाळी पुलगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचुन पुलगाव पोलीसांनी वाळु माफियांवर […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर छापा, एकुन ३.५१ लाखांचा मुद्देमाल केला जप्त….

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर छापा, एकुन ३.५१ लाखांचा मुद्देमाल केला जप्त…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींविरुद्ध विशेष […]

Read More

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.….. परभणी (प्रतिनिधी) – जिंतूर ते औंढा रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या कडून दरोडा टाकण्याचे आयुध (हत्यार) तलवार, खंजीर, टामी, दोऱ्या व मीरची पूड व दोन मोटारसायकल असे गाड्या आडवून दरोडा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!